पंढरपूरच्या वारीमुळं जीवनात काय बदल घडतो बघा | हभप विष्णू महाराज केंद्रे | pandharpur vari

Описание к видео पंढरपूरच्या वारीमुळं जीवनात काय बदल घडतो बघा | हभप विष्णू महाराज केंद्रे | pandharpur vari

पंढरपूरच्या वारीमुळं जीवनात काय बदल घडतो बघा | हभप विष्णू महाराज केंद्रे | pandharpur vari

पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राचा प्राण. दरवर्षी पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पायी जातात. सासवड, देहू आळंदी, पैठण, मुक्ताईनगर, शेगाव इथून सर्वात मोठ्या दिंड्या निघतात. याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या जातात.

#pandharpur
#पंढरपूरवारी
#pandharpurwari
#ashadiekadashi
#palkhisohala
#MauliPalkhi
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке