Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть गहू लागवड संपूर्ण मार्गदर्शन| गहू एकरी 25 क्विंटल पर्यंत|| Wheat sowing| Wheat Fertilizer management

  • Krushisamrudhi(कृषीसमृध्दी)
  • 2023-11-03
  • 1614
गहू लागवड संपूर्ण मार्गदर्शन| गहू एकरी 25 क्विंटल पर्यंत|| Wheat sowing| Wheat Fertilizer management
गहु पेरणीगहू बियाणेgahu biyaneGahu lagvadगहू लागवडगहू खत व्यवस्थापनगहू तणनाशकgahu pani vevasthapanगहू बीजप्रक्रियाshriram gahusarita gahukedar haguAjit 102Gahu khat niyojangahu khat vyavasthapangahu tannashak mahitigahu tannashakgahu pani vyavasthapan
  • ok logo

Скачать गहू लागवड संपूर्ण मार्गदर्शन| गहू एकरी 25 क्विंटल पर्यंत|| Wheat sowing| Wheat Fertilizer management бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно गहू लागवड संपूर्ण मार्गदर्शन| गहू एकरी 25 क्विंटल पर्यंत|| Wheat sowing| Wheat Fertilizer management или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку गहू लागवड संपूर्ण मार्गदर्शन| गहू एकरी 25 क्विंटल पर्यंत|| Wheat sowing| Wheat Fertilizer management бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео गहू लागवड संपूर्ण मार्गदर्शन| गहू एकरी 25 क्विंटल पर्यंत|| Wheat sowing| Wheat Fertilizer management

Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

Gahu Perni,
gahu lagvad,
gahu tannashak,
gahu khat vyavasthapan,
gahu tannashak mahiti,
gahu pani vevasthapan,
gahu lagvad kashi karavi,
gahu ekari biyane kiti padnar,
गहू पिकातील तन व्यवस्थापन
गहु पेरणी
गहू खत व्यवस्थापन
गहू पाणी व्यवस्थापन
गहू फवरणी
गहू पिवळा पडून मरत आहे,
गहू फुटवे येण्यासाठी उपाय,
गहु पेरणी
गहू बियाणे
गहू



गहू सुधारित वाण


1) लोक 1
कालावधी = 100-105 दिवस.
पिवळा कलर, 30/40 क्विंटल/हेक्टर

2) Ajit 102
कालावधी = 110-115 दिवस
उत्पन्न 35/40 क्विंटल/हेक्टर

3) श्रीराम सुपर 111
कालावधी 115 दिवसात संपूर्ण
उत्पन्न 40/45 क्विंटल/हेक्टर

4) श्रीराम सुपर 303
कालावधी 110-125 दिवस
उत्पन्न 35/40 क्विंटल/हेक्टर

5) Ankur Kedar
कालावधी 110-120 दिवस
उत्पन्न 30/40क्विंटल/हेक्टर

निफाड ३४ - हा उशिरा पेरणीसाठी फार चांगला वाण आहे. NIAW-301 ( त्र्यंबक ).
NIAW - 917 (तपोवन ),
NACS - 6122 हे सरबत्ती वाण व
NIAW - 295 ( गोदावरी )
NIAW - 15 ( पंचवटी )
AKDW-2997-१६ ( शरद ),
NIAW-1415 ( नेत्रावती )

पेरणीची वेळ :-
जिरायती गव्हाची पेरणी ओक्टोम्बरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.

बियाणे :-
दर हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे पेरावे उशिरा पेरणीसाठी दार हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे पेरावे. पेरणी पूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम या बुरशी नाशकाची ३ ग्रॅ. प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी तसेच प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅ ऍझोटोबॅक्टर व २५० ग्रॅ PSB या जिवाणू संवर्धन खताची बीजप्रक्रिया करावी. यामुळे उत्पादनात १० ते १५ % वाढ होते .

पेरणी :-
पेरणीच्या वेडी जमिनित पुरेशी ओल असावी . योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी व वापसा आल्यावर जमीन कुळवावी . बागायत गाव्हची वेळेवर पेरणी दोन ओडीत २० सें मी व उशिरा पेरणी १८ सें मी अंतर ठेऊन करावी . पेरणी उथड म्हणजे ५ ते ६ सें मी . खोल करावी त्यामुळे उगवण चंगली होते . जिरायत गव्हाची पेरणी २ ओळीत ठेऊन करावी.

खत व्यवस्थापन:-
बागायती गव्हाच्या पिकासाठी हेक्टरी २० ते २५ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे व व पेरणीसाठी दर हेक्टरी १२० किलो नत्र (युरिया), ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. जिरायती गव्हासाठी पेरणीच्या वेळेस हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद पेरून द्यावे.
जिंदा 4 किलो पेरते वेळी आणि 4 किलो 25-30 दिवसांनी.

पाणी व्यवस्थापन: - पेरणी नंतर शेत ओलून घ्यावे त्यानंतर साधारण पने दर १८ ते २१ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी द्यावे लागते

आंतरमशागत :-
गव्हात चांदवेल,हरळी ( गवताचे प्रकार ) यासारख्या ताणाचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता जरुरी प्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. अंतरमशागतीमुळे ताणाचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. गहू पिकातील अरुंद पानाचे आणि रुंद पानाच्या तण नितंत्रणासाठी पेरणी नंतर ३० ते ३५ दिवसांनी दर हेक्टरी Isoprotyuron (५० %) दोन ते तीन किलो किंवा Metaslfuron Methail (२० %) हेक्टरी २० ग्रॅ. किंवा २, ४-डी ( सोडियम ) अधिक २ % युरिया ६०० ते १२५० ग्रॅ. ६०० ते ८०० लिटर पाण्यातून मिसळून गव्हाच्या दोन ओळीत फवारावे. तणनाशक फवारले नंतर १० ते १२ दिवस पाणी देऊ नये.

पीक संरक्षक :-
गहू या पिकात तांबेरा व उंदीर यांच्यापासून जास्त नुकसान पोहचते. काळा व नारंगी तांबेरा हे दोन्ही महत्वाचे हानिकारक रोग आहे. काळ्या तांबेऱ्यामुळे उत्पादनात २० ते ६० % घट येते. नारंगी तांबेऱ्यामुळे काळ्या तांबेऱ्यापेक्षा नुकसान कमी होते. तांबेरा प्रतिबंधक उपाय म्हणून गव्हाची पेरणी वेळेवर करावी. पिकास पाणी जरुरी पुरतेच द्यावे तांबेरा दिसू लागताच Vantage हे बुरशी नाशक 500 ग्रॅम ५०० लिटर पाण्यातून फवारावे जरुरी भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणी नंतर १५ दिवसांनी करावी. गव्हावर करपा देखील प्रदूरभाव दिसून येतो. करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोगाचे लक्षणे दिसू लागताच copper oxicloride (०.२ %) (Blueget)अधिक Mancozeb (०.२ %) (Manax) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. मावा या किडीच्या नियंत्रणासाठी Thayomithokzam २५ डब्लूजी ५० ग्रॅ. प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. उंदरांचा बंदोबस्त वेळीच करण्यासाठी एक भाग Zing Phosphaid ५० भाग कोणतेही भरड धान्य व थोडे गोडे तेल याचे विषारी अमिश तयार करून प्रत्येक बिळात चमचाभर टाकून बीड बुजवावीत. गहू बियाणे साठवणुकीच्या काळात सोंडे किडीच्या नियंत्रणासाठी, उन्हाळ्यात वाळविलेल्या बियाण्यास प्रति किलो ग्रॅ. या प्रमाणे व्यखंड भुकटी बीजप्रक्रिया करावी.

कापणी व मळणी :-
पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी. कंपनीस उशीर झाल्यास एनआय-५४३९ व त्रंबक ( NIAW-३०१ ) या गव्हाच्या वाणाचे दाणे झडू शकतात. म्हणून पीक भरण्याचे २ ते ३ दिवस अगोदर कापणी करावी. कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ % असावेत.

उत्पादन :-
बागायती वेळेवर केल्यास हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल, बागायती उशिरा लागवड केल्यास ३५ ते ४० क्विंटल. जिरायती लागवड केल्यास १२ ते १४ क्विंटल उत्पादन मिळते.

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]