कोकणी पध्दतीने उकड्या तांदळाचे लाडु/तांदळाचे लाडु/ Healthy Rice ladoo/Annapurna Recipe/

Описание к видео कोकणी पध्दतीने उकड्या तांदळाचे लाडु/तांदळाचे लाडु/ Healthy Rice ladoo/Annapurna Recipe/

कोकणी पध्दतीने उकड्या तांदळाचे लाडु/तांदळाचे लाडु/ Healthy Rice ladoo/ Annapurna Recipe/

साहित्य
मोठ्या 2वाटी उकड्या तांदळाचे पीठ( वजनाने
५००ग्रॅम)
मोठ्या २ वाटी गूळ(वजनाने ४०० ग्रॅम)
मेथी १ चमचा
काळे तीळ २चमचे(काळे तीळ या लाडवामध्ये छान दिसतात माझ्याकडे काळे तीळ नव्हते म्हणून मी पांढरे तीळ वापरले)
१ वाटी ओले खोबरे(एका मोठ्या नारळाचे किसलेले खोबरे)

कृती
प्रथम उकडे तांदूळ १५ मिनिट मंद आचेवर लालसर रंग
येईपर्यंत भाजून घ्या तांदळामध्येभाजताना एक चमचा मेथी घालून घ्या नंतर ते थंड झाल्यावर मिक्सरवर
पीठ तयार करून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये
थोड पीठ आणि थोडा गुळ घालून मिक्सरवर फिरवून
घ्या अशा पद्धतीने सर्व पीठ आणि गुळ एकत्र करून घ्या
हे सर्व पीठ आणि गुळ मिक्स करून घ्या म्हणजे गुळ
सगळ्या पिठाला सारखा मिसळला जाईल या पिठामध्ये
२चमचे तीळ आणि खोबर घालून हे सर्व मिश्रण दोन्ही
हातांनी मिसळून घ्या गुळ आणि खोबऱ्यामुळे हे लाडू
सहज वळले जातात.
या प्रमाणामध्ये हे १किलो लाडू तयार होतात

कोकणी पध्दतीने उकड्या तांदळाचे लाडु/ तांदळाचे लाडु/tandalache lado/ukdya tandalache ladu/ laddu recipe/ tandlache ladu/ rice ladoo recipe in marathi/ rice flour laddu recipe in marathi/ tandlache ladu recipe in marathi/chawal ke laddu/kokni paddhtine ukdya tandlache ladu/brown rice ladoo/ cooking recipe/Annapurna recipe/

#कोकणीपदधतीनेउकडयातांदळाचेलाडु#तांदळाचेलाडु
#tandalachelado#ukdyatandlacheladu#laddurecipe
#riceladoorecipeinmarathi#riceflourladdu
#chawalkeladdu#brownriceladoo#cookingrecipe
#koknipaddhatineukdyatandlacheladu
#annapurnarecipe

other vidios
   • गव्हाच्या पिठाचे लाडू/ पौष्टिक लाडू/G...  
   • मुगाचे लाडू/ mugache ladu/ moong ladd...  

‪@AnnapurnaRecipe2‬

Комментарии

Информация по комментариям в разработке