प्रतिपंढरपूर | विठ्ठल मंदिर विठ्ठलवाडी पुणे | Shri Vitthal Rukmini Temple Pune

Описание к видео प्रतिपंढरपूर | विठ्ठल मंदिर विठ्ठलवाडी पुणे | Shri Vitthal Rukmini Temple Pune

प्रतिपंढरपूर श्रीविठ्ठल मंदिर विठ्ठलवाडी पुणे | Shri Vitthal Rukmini Temple Pune
श्री विठ्ठल मंदिर : पुण्याच्या सिंहगड रोडवर असलेले पेशवेकालीन गढीवजा सुंदर विठ्ठल रुक्मिणी मंदिर याच मंदिराला प्रतिपंढरपूरसुद्धा म्हटले जाते. वारकरी संप्रदायाचे आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठुरायाचे पालखीसोहळ्यानिमित्त दर्शन घेऊयात प्रतिपंढरपूरपुरात.
#palkhi2022 #pandharpur #pune


Reference :
https://www.discovermh.com/vitthal-te...

Комментарии

Информация по комментариям в разработке