Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть आळाशी | हनुमंत चांदगुडे- इ.आठवी- प्रमोद चोपदार -- कवितेचे स्पष्टीकरण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये

  • झाली गाणी कवितांची - [ प्रमोद चोपदार ]
  • 2023-07-09
  • 2880
आळाशी  |  हनुमंत चांदगुडे- इ.आठवी- प्रमोद चोपदार --  कवितेचे स्पष्टीकरण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
  • ok logo

Скачать आळाशी | हनुमंत चांदगुडे- इ.आठवी- प्रमोद चोपदार -- कवितेचे स्पष्टीकरण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно आळाशी | हनुमंत चांदगुडे- इ.आठवी- प्रमोद चोपदार -- कवितेचे स्पष्टीकरण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку आळाशी | हनुमंत चांदगुडे- इ.आठवी- प्रमोद चोपदार -- कवितेचे स्पष्टीकरण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео आळाशी | हनुमंत चांदगुडे- इ.आठवी- प्रमोद चोपदार -- कवितेचे स्पष्टीकरण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये

आळाशी | हनुमंत चांदगुडे- इ.आठवी- प्रमोद चोपदार -- marathi song by pramod chopdar

आळाशी |हनुमंत चांदगुडे- प्रमोद चोपदार -- marathi song by pramod chopdar
गीतकार - हनुमंत चांदगुडे
संगीत – प्रमोद चोपदार
स्वर – प्रमोद चोपदार
निर्मिती आणि संकल्पना -- सौ. वर्षा प्रमोद चोपदार
दृकश्राव्य निर्मिती -- वरद प्रमोद चोपदार

A beautiful Marathi song & an unconventional poem penned by Great Marathi Litterateur -हनुमंत चांदगुडे
Lyrics in Marathi
गीतकार -हनुमंत चांदगुडे

आळाशी

बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो •
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो....

नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होतीया
कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया
भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो..

हातापायाला चिखल बाप घामामधी ओला
पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला
बाप आरोळी मारता तान्हा रडत उठतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो.....

बाप रगात होऊन रोज पाटातून व्हातो
मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो
दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...

येता भरात जोंधळा बाप काढणी करतो
स्वतः राहून उपाशी पोट जगाच भरतो जातो
आळाशी होऊन तरी 'आळा' का तुटतो?
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...

हनुमंत चांदगुडे (१९७७)
प्रसिद्ध कवी व गीतकार. शेती, निसर्ग व ग्रामीण भागातील शेतकरी हे त्यांच्या लेखनाचे आवडते विषय. विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक यांसाठी कथा, कविता व ललितलेखन. अनेक चित्रपट व अल्बम बांसाठी गीतलेखन, याशिवाय त्यांचा काकरी' हा कवितांचा अल्बम प्रसिद्ध आहे. त्यांचा 'भेगा भुईच्या सांदताना' हा काव्यसंग्रह प्रकाशित असून या काव्यसंग्रहाला आजपर्यंत १७ पुरस्कार मिळाले आहेत.

आळाशी
शेतात दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या शेतकरी बापाचे कष्टमय जीवन चितारताना कवि म्हणतात.

शेतकऱ्याच्या अनवाणी पावलांच्या खुणा शेतात उमटतात शेतकरी शेतात अपार कष्ट करतो शेतकऱ्याच्या अपार कष्टातून आकाशालाही पाझर फुटतो शेतकऱ्याचे राबणे पाहून ढग बरसतात म्हणजेच शेतकऱ्याच्या कपाळावरील घामाचा पान्हा नभाला फुटतो.
आकाशात पाण्याचे मेघ दाटतात जणु आकाशच पाणी होते व ते मातीत बरसल्यामुळे शेतात चिखल होतो तेव्हा शेतकऱ्यांच्या जीवनातील कठीण कोडी सुटतात कुणब्याचे जीवन कसाला लागते भेगा पडलेल्या जमिनीला पाहून बापाचा ऊर फाटतो हृदय गलबते तेव्हा शेतकऱ्याने गाळलेल्या घामाचा झरा आकाशातून खाली येतो त्याच्या कष्टाचे चीज होते.
शेतात कसताना माझ्या बापाचे हात पाय चिखलाने माखतात जणू त्याच्या हातापायांचा चिखल होतो आणि घामाने ओला झालेला असतो त्याही परिस्थितीत तो चिखलात राबतो त्याच्या मेहनतीतून जे पीक शेतामध्ये तरारते ते पाहून पाखरांचा थवा पिकांवर घिरट्या घालतो बाप जेव्हा शिवार पाहून आनंदाने आरोळी ठोकतो तेव्हा लहान मूल रडत रडत जागे होते म्हणजे बापाच्या आनंदाला ही दुःख व वेदना बिलगलेल्या असतात तेव्हा त्यांच्या घामाचा पाझर आभाळातून फुटतो.
शेतात सोडलेल्या पाटाच्या पाण्यातून बाप रक्त होऊन वाहतो बाप स्वतःचे रक्त जेव्हा शेतामध्ये आटवतो तेव्हा उभ्या रोपातून कणसाचा जन्म होतो जोंधळ्याच्या कणसावर हिरवेगार दाणे दिसू लागतात बाप त्यांचा हुरडा सगळ्यांना आनंदाने वाटतो बापाच्या रक्त नी घामातून कणसे बहरतात बाप कष्ट करतो तेव्हा नभाला पान्हा फुटतो
जोंधळ्याचे दाणेदार ताट जेव्हा शेतात लहरते तेव्हा बाप त्याची कापणी करतो ते काढतो स्वतः उपाशी राहून साऱ्या जगाचे पोट भरतो काढलेल्या पिकांचा जुडगा बांधायची आळशी तो स्वतः होतो तरीही त्याचा आळा का तुटतो हा प्रश्न आहे शेतकरी कष्टाने राहून शेतात धान्य पिकवतो तो जगाला पोसतो परंतु त्याचे जीवन मात्र हलाखीचे राहते असे शेवटच्या ओळीत सुचवायचे आहे खरे तर त्याच्या कपाळावरचा घाम नभामधून धारा च्या रूपाने बरसत असतो.

#मराठीसाहित्य #marathipost #कविता #maharashtra #marathikavitavachan #marathi #मराठी #inspiration #bolkikavita #bolkyakavita #marathikavita #marathipoemBhavgeet, #marathibhavgeetcollection, #newmarathisongs #Marathisongsjukebox2020, #मराठीगीत #भावगीते #marathikavitavachan #MarathiBhavgeete, #newMarathiBhavGeet,#MarathiSongs,
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
Important Note :
♦ No copyright infringement intended for music video. All rights reserved to the respective owners. For promotional/entertainment purposes only. If any queries, please contact me
DISCLAIMER: This Following Audio/Video is strictly meant for Promotional Purpose. We Do Not Wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity Of the Artist Involved.

*DISCLAIMER: As per 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 197

प्रमोद चोपदार -- 9892601493
singer & composer
नवी मुंबई महाराष्ट्र के गायक / संगीतकार प्रमोद चोपदार के नाम हुआ विश्व किर्तीमान ...
नवी मुंबई महाराष्ट्र के रहनेवाले प्रमोद चोपदार गायक और संगीतकार है .संगीत क्षेत्र मे इक नया किर्तीमान बनाके पुरे विश्व मे इन्होने अपना नाम रोशन किया है .
प्रतिष्ठित माने जानेवाले INDIA BOOK OF RECORD'S. ASIA BOOK OF RECORD'S. INTERNTIONAL BOOK OF RECORD'S. GOLDEN BOOK OF RECORD's. इन सभीने
MAXIMUM OLD SONG'S RECOMPOSED & SUNG ( 204 song's )OF INDIAN CINEMA.
ये किताब से सन्मानित किया है .और ये विश्व किर्तीमान प्रमोद चोपदार जी के नाम घोषित किया .
भारतीय सिनेमा के पुराने २०४ गीत नई धून एवम नये संगीत संयोजन के साथ नये अंदाज मे पेश करके इक रचनात्मक और नवोन्मेष कार्य प्रती ये सन्मान प्रतिभावान गायक -संगीतकार प्रमोद चोपदार जी को मिला है .

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]