इडली रवा वापरून तांदळाच्या इडली पेक्षा मऊ, लसलुशीत इडली l इडली रवा इडली, अचूक प्रमाण l Rava idli

Описание к видео इडली रवा वापरून तांदळाच्या इडली पेक्षा मऊ, लसलुशीत इडली l इडली रवा इडली, अचूक प्रमाण l Rava idli

इडली रवा वापरून तांदळाच्या इडली पेक्षा मऊ, लसलुशीत इडली l इडली रवा इडली, अचूक प्रमाण l Rava idli



इडली बनवायची म्हणले की पीठ नीट आंबले तरच छान फुगते आणि हलकी फुलकी, मऊ लुसलुशीत होते. नेहमी आपण डाळ तांदूळ भिजवून इडली बनवतो, तरीही उडुपी हॉटेल मध्ये जशी इडली मिळते तशी चव घरच्या इडली ला येत नाही. पान इडली रवा वापरुन केलेली इडली चवीला हॉटेल सारखीच लागते शिवाय नेहमीच्या इडली पेक्षा खूप जास्त हलकी आणि मऊ होते. रंगाने देखील पांढरी शुभ्र होते.

Ingredients:-

Idly Rava / इडली रवा :- 2 glass

Urad Daal / उडीद डाळ :- 1 glass

Baking soda:- 1/2 tbsp

salt / मीठ

#इडलीरव्यापासूनइडली

#इडलीरवाइडली

#Ravaldly

#Howtomakeidly

#Idlyrecipeinmarathi

#softspongyidly

Комментарии

Информация по комментариям в разработке