मुसळधार पावसात दिवा-रोहा ट्रेनने केला प्रवास Traveling😍 | Diva Roha Memu Train| S For Satish | Kokan

Описание к видео मुसळधार पावसात दिवा-रोहा ट्रेनने केला प्रवास Traveling😍 | Diva Roha Memu Train| S For Satish | Kokan

मुसळधार पावसात दिवा-रोहा ट्रेनने केला प्रवास Traveling😍 | Diva Roha Memu Train| S For Satish | Kokan
#DivaRohaMemuTrain #KokanRailTraveling #PanvelToRohaTraveling #sforsatish
मुसळधार पावसात दिवा रोहा ट्रेनने मी पनवेल ते रोहा असा मेमू ट्रेनचा प्रवास केला आहे. आतापर्यंत तुम्हालाi काही प्रवासाचे व्हिडिओ दाखवले आहेत. मला प्रवास करायला खूप आवडते. प्रत्येक प्रवासात नवनवीन अनुभव येतात, नवीन माणसे भेटत असतात, नवीन ओळखी होतात. खूप सारी नवीन माहिती मिळते. तुम्हाला सुद्धा प्रवास करायला आवडत असेल. घरबसल्या तुम्ही दिवा रोहा ट्रेनचा पावसातला प्रवास तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Комментарии

Информация по комментариям в разработке