KOKAN EK NUMBER | Official Song |कोकण एक नंबर |Girish Ramgade|Mi Kokani Nikhil|Zunjar Production

Описание к видео KOKAN EK NUMBER | Official Song |कोकण एक नंबर |Girish Ramgade|Mi Kokani Nikhil|Zunjar Production

KOKAN EK NUMBER | Official Song |कोकण एक नंबर |Girish Ramgade|Mi Kokani Nikhil|Zunjar Production

कोकण एक नंबर हे कोकण गीत ,आज पर्यंत भरभरून कोकणावर प्रेम करणारे त्या कोकण प्रेमींना, कोकणच्या मातीत मिसळून तेथील रूढी, परंपरा, भाषा शैली,कोकण संस्कृती , खाद्य संस्कृती , जोपासणारे कोकणातील प्रत्येक कोकणकराला,कोकणच्या लाल मातीतील माणुसकीच्या नात्यात गुंफत आलेल्या त्या प्रेमळ विश्वासातील कोकणी माणसाला ,त्या कोकण वाशियाना , कोकणातील चाकरमान्याना ,कोकणी माणसाला, कोकणावर प्रेम करणारे कोकण प्रेमीं 🥰या सर्वांच्या चरणाशी हे कोकण गीत समर्पित...🥰🙏🏻

सयाद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण
राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन
नंदनवन म्हणजे इंद्राची बाग..आणि आपले कोकण जणू त्या इंद्राची बागच.कोकण म्हणजे महाराष्टाची पश्चिम किनारपट्टी. लाल लाल माती , आंबा, काजू,फणस,नारळ आणि फोफळीच्या बागा ,आणि HYPNOTIZING करणार समुद्र ,७०० किलोमीटर मध्ये पसरलेले हे आपले कोकण जणू स्वर्ग नगरीच ,याचे वर्णन कधीच शब्दात मावळत नाही तेच ते कोकण ,कोकणची ओळख तेथील भाषा शैली, निसर्ग , रूढी ,परंपरा ,संस्कृती ,अशा विविधतेने नटलेले हे आपले कोकण. या कोकणच्या वाटेवर आपला हा प्रवास कधीची संपू नये असे प्रत्येक कोकण प्रेमीला वाटत असते.
   तर मंडळी याच आपल्या कोकणावर आधारित झुंजार प्रोडक्शन निर्मित कोकण एक नंबर हे कोकणी मराठी सोंग दिनांक 13 ऑगस्ट 2022 संध्या 4 वाजता zunjar production या यूट्यूब चॅनलवर, आपल्या भेटीला आले आहे. तरी आपले प्रेम भरभरून या कोकणच्या गाण्याला आपण द्याल यात शंका नाही ...नवीनच शुभारंभाचा प्रारंभ करत असलेले झुंजार प्रोडक्शनवर आपले  प्रेम रुपी आशीर्वाद सोबत असू दे ....!
      या गाण्याच्या मुख्य भूमिकेत सद्या कोकणातील प्रसिद्ध असा चेहरा आपल्या जवळचा, आपल्यातलाच एक कलाकार, एक प्रसिद्ध YOUTUBER ,मी कोकणी निखिल (निखिल सकपाळ ) दिसणार आहेत .या गाण्याची संकल्पना आनंद सनगरे,तसचे गीतकार मिलिंद ठीक ,गायक शाहीर गिरीश रामगडे दिग्दर्शन कृष्णा येद्रे यांनी केले आहे ,या सोंग चे नुकतेच पदमश्री भाऊसाहेब वर्तक हॉल विरार येथे लॉन्चिंग हा सोहळा कोकणातील मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला, तरी हे सोंग आपल्या भेटीला आले आहे  आपले प्रेम व आशिर्वाची सोबत असू दे...


कोकण एक नंबर

संकल्पना - आनंद सनगरे

दिग्दर्शक - कृष्णा येद्रे

गीतकार - मिलींद रेश्मा विनायक ठीक

गायक - शाहीर गिरीश रामगडे

 संगीतकार - संदिप पालेकर (स्वरादीश स्टुडिओ डोंबिवली)

सहगायक - अक्षय काजारे, कृष्णा येद्रे, प्रतिक रामगडे

कॅमेरा - रोहित कुऱ्हाडे
व्हिडिओ एडटिंग - अमोल कावणकर

कलाकार..

मी कोकणी निखिल (निखिल सकपाळ)

आम्ही कोकणकर (कृष्णा येद्रे )

मनाली करण
सलोनी घेवडे
कैलास सोलकर
श्रुती शेट्टी
महेश गुरव
राहुल नावले
ऐश्वर्या डाकवे
प्रीती गोताड
चेतन राज्याध्यक्ष
साक्षी नलावडे
प्रतिक्षा पांचाळ
रमेश शिरगावकर
मिथलेश पाडावे
प्रसाद गीते
प्रीती गोताड
प्रसाद दळवी
सिद्धी,
सागर मालुसरे
अक्षय काजारे

विशेष सहकार्य
संतोष जैतापकर साहेब
सचिन धुमक साहेब
सुवर्ण कोकण (youtuber)
प्रतिक्षा पांचाळ
विक्रम गड आदिवासी समाज बांधव
कोकण कट्टा
तुषार आग्रे
सूरज लोहार
ज्ञानेश्वर दुर्गवळे
लोकेश राजाध्यक्ष
झुंजार प्रोडक्शन टीम
कवी शैलेश निवाते
कोकणी यूट्यूबर
अमोल भाताडे




#KokanEkNumbar
#कोकण_एक_नंबर
#mikokaninikhil
#KokanSong
#ZunjarProduction



kyewords

kokan ek number,
kokan song,
Kokani song,
mi Kokani Nikhil,
Zunjar Production,
kokani Nikhil,
Marathi songs
new Marathi song
new song
new video song
new song Video
kokani lyrics
lyrics new
new Marathi kokan song
new Marathi kokani song
Marathi kokan song
kokan new song
new song kokan
kokani video song
Krishna yedre
Girish Ramgade
Nikhil sakpal
konkan
Konkan song
konkankar
kokankar
kokani video

Комментарии

Информация по комментариям в разработке