टोमॅटो पिकामध्ये फुटवा फुल सेटिंग आणि फळ सेटिंग होण्यासाठी उपाययोजना

Описание к видео टोमॅटो पिकामध्ये फुटवा फुल सेटिंग आणि फळ सेटिंग होण्यासाठी उपाययोजना

​‪@shetkarimajha‬
टोमॅटो पिकामध्ये फुटवासह फुल सेटिंग आणि फळ सेटिंग होण्यासाठी उपाययोजना
-------------------------------------------
टोमॅटो पिकामध्ये फुटवा फुल सेटिंग फळ सेटिंग होण्यासाठी शेतकऱ्यामध्ये ज्या प्रयत्न केले जातात. ह्यामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात त्यावरती केल्या जाणाऱ्या उपायोजना संदर्भात ह्या व्हीडीओ मध्ये माहिती दिली आहे.

*Topics :- *
1 टोमॅटो फुल सेटिंग कशी करावी ह्यासाठी उपाययोजना
2 . टोमॅटो फुल गळ होऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्या
3 . टोमॅटो शेड्युल्ड
4 . टोमॅटो शेती
5 . टोमॅटो फुटवा मिळवण्यासाठी उपाययोजना
6 . टोमॅटो फवारणी वेळापत्रक
7 . टोमॅटो पिकाला जोरदार फुटवा कसा मिळवला
8 . टोमॅटो फुटवा फुलकळी उपाय
9 . टोमॅटो पिकामध्ये फुटवा
10 . टोमॅटो पिकामध्ये फुलसेटिंग साठी फवारण्या


माझ्या बद्दल माहिती : मी श्रीहरी घुमरे मी गेली 12 /13 वर्षा पासून द्राक्ष शेतीत काम करत आहे. मी द्राक्ष शेतीत एक मार्गदर्शक म्हणून काम करत आलो आहे . द्राक्ष बरोबर इतर पिकामध्ये सातत्याने माहिती देणे पीक पद्धती शिकवणे असे काम मी करत आलो आहे . ह्या ठिकाणी मी फक्त द्राक्ष शेती बद्दल माहिती देत असतो .


शेतकरी माझा चे इतर सोशीयल मिडिया लिंक
फेसबुक :   / shrihari.ghumare  
इनस्टाग्राम :   / shrihari_ghumare  
टिव्टर :   / setkarimaja  

#टोमॅटो #tomato #toamtofarming

Комментарии

Информация по комментариям в разработке