मोटारसायकलट्रॅक्टर | शेतातील अंतरमशागत करणार हे एकच यंत्र

Описание к видео मोटारसायकलट्रॅक्टर | शेतातील अंतरमशागत करणार हे एकच यंत्र

मोटारसायकलट्रॅक्टर | शेतातील अंतरमशागत करणार हे एकच यंत्र #मोटरसायकलट्रॅक्टर #शेतकरीbrand #farming


मोटारसायकल वर शेतीमधील सर्व कामे करता येतात हे या प्रयोगामधून चांगल्या पद्धतीनं सिद्ध केले आहे.
शेतकरी बांधवांनी या यंत्राचा वापर शेती मध्ये नक्कीच केला पाहिजे.

बांधवांनो आपण या चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या BS6 Farming या यूट्युब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद...!

Комментарии

Информация по комментариям в разработке