नाद खुळा..!! ५० एक्कर काकडी लावणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा. मो. नं 9096772258

Описание к видео नाद खुळा..!! ५० एक्कर काकडी लावणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा. मो. नं 9096772258

एक शेतकरी काकडीची लागवड किती करु शकतो?
सर्वसाधारणपणे १ एकर, २ एकर जास्तीत जास्त ५ एकर, पण नारायणगाव येथील एका अवलिया शेतकरयाने विस्काॲग्रो बंगलोर या आमच्या कंपनीची काकडी सानवी तब्बल ५0 एकरावर लागवड केली आहे.... हा विश्वास त्यांनी आपल्या कंपनी बद्दल दाखवला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार 🙏 मागच्या वर्षी त्यांनी आपल्या शेतात ११ एकर जमिनीवर काकडीची लागवड केली होती, त्यात सानवी ३ एकर आणि इतर वाण ८ एकर, त्या वेळी त्यांनी ३ एकर सानवी तब्बल आठ एकर इतर वाणची बरोबरीत उत्पादन घेतले, त्यामुळे त्यांना या वर्षी तब्बल ५० एकरवर लागवड केली आहे.

आपला विश्वासू
विशाल भगीरथ जाधव
विस्काॲग्रो बंगलोर
9096772258
#agriculture #agro #highyield #exportimport #hotpepper #farming #agnipath #hotpepperchallenge #organicfarming #aphidscontrol ‪@farmingleaderOfficial‬ ‪@MyKisanDost‬ ‪@farmercertificateprovider7644‬ ‪@khetikipathshala‬ ‪@unnatkheti1m‬ ‪@Brand_Shetkari‬ ‪@KhanSirPatnaKhanGs‬ ‪@SHETIGURUJI‬

Комментарии

Информация по комментариям в разработке