गणपतीची आरती # गौरी आगमन # गौरी पूजन # करक गांगण वाडी # राजापूर # कोकणातील परंपरा २०२४

Описание к видео गणपतीची आरती # गौरी आगमन # गौरी पूजन # करक गांगण वाडी # राजापूर # कोकणातील परंपरा २०२४

गौरी पूजन वा ज्येष्ठा गौरी पूजन हे आपल्या हिंदू धर्माचे पालन करणाऱ्यांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे.
गौरी ही गणपतीची आई आर्थात पार्वतीचे दुसरे नावं गौरी, गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणपतीच्या आईचे रूप मानलं गेलं आहे. कोकणातील सह्याद्री पर्वता मधून उगम पावणाऱ्या नदया म्हणजे शंकराच्या जटे मधून वाहणारी गंगा असे कोकणात मानले जाते, गंगा ही आदिशक्तीचे रूप असल्यामुळे तिला गौरी म्हणून देखिल मानलं जात नदीतील जल म्हणजे जिवन या निमित्ताने आपल्या कडून या नदीचे म्हणजेच गंगा मातेचे पूजन केले जाते.

Комментарии

Информация по комментариям в разработке