Vinesh Phogat ने पाच महिन्यांपूर्वी Shivani Pawar वर अन्याय करुन Paris Olympics मध्ये स्थान मिळवलं ?

Описание к видео Vinesh Phogat ने पाच महिन्यांपूर्वी Shivani Pawar वर अन्याय करुन Paris Olympics मध्ये स्थान मिळवलं ?

#BolBhidu #VineshPhogat #ShivaniPawar

माँ कुश्ती मेरे से जीत गई, मैं हार गई, हे शब्द आहेत विनेश फोगाटचे. ऑलिम्पिकच्या फायनलसाठी अपात्र ठरल्यानंतर विनेशनं कुस्तीला अलविदा करण्याची घोषणा केली. ५० किलोपेक्षा फक्त १०० ग्रॅम वजन जास्त असल्यामुळं विनेश फोगाटला ऑलिम्पिकच्या फायनलमधून अपात्र ठरवण्यात आलं. विनेशसोबतच भारताचंही महिला कुस्ती प्रकारात पहिल्या सिल्व्हर किंवा गोल्ड मेडलचं स्वप्न हुकलं. विनेशवर अन्याय झाला, हे तिच्या विरोधातलं षडयंत्र आहे, असे आरोप करण्यात येतायत. विनेशनं कुस्तीमधून निवृत्ती घेतल्यामुळं तिच्यासाठी अनेक भावनिक पोस्ट करण्यात येत आहेत.

पण यासोबतच सोशल मीडियावरच्या काही पोस्टमध्ये विेश फोगाटनं शिवानी पवार या कुस्तीपटूवर अन्याय केल्याचंही म्हटलं जातंय. त्यावरुन विनेशवर टीका केली जातेय. मार्च २०२४ मध्ये झालेल्या ट्रायल सामन्यांचे दाखले दिले जातायत. या सगळ्या दाव्यांमध्ये तथ्य आहे का, विनेशमुळं खरंच शिवानी पवारवर अन्याय झाला का, मार्च २०२४ च्या ट्रायल्समध्ये नेमकं काय घडलं होतं, त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке