महापुरुषांच्या नावाने होणार राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?

Описание к видео महापुरुषांच्या नावाने होणार राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?

महापुरुषांच्या नावाने होणारं राजकारण महाराष्ट्राला तसं नवीन नाही . ह्यांच्या पक्षांच्या कार्यालयात , भाषणाच्या व्यासपीठावर जरी छत्रपती शिवाजी महाराजांपासून, छत्रपती शाहू महाराज,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हया अनेक महापुरुषांचे फोटो,प्रतिमा लावलेल्या असतील.पण प्रत्येक्ष ह्यांच्या राजकारणामुळे आज प्रत्येक महापुरुष वेगवेगळ्या जातीत वाटेले गेलेत अक्षरशः. आणि आजवर तसं वातावरण अबाधित ठेवण्यात ते यशस्वी ठरलेत कारण आपल्याला काय म्हणून आपण सर्वसामान्य जनतेकडून कायमचं , हया मागच्या राजकारणाकडे दुर्लक्ष झालंय .


#chhatrapatishivajimaharaj #shiwajimaharaj #shivajimaharajstatue #malvan #jaydeepaapte #chetanpatil #maharashtra

Subscribe to this channel and Also Follow us on:

Instagram :   / rj.shubham_  
  / vishayka_marathi  
Twitter :   / merj_shubham  
YouTube :    / @vishayka_marathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке