Karnataka Elections: Narendra Modi, Rahul Gandhi पैकी Lingayat मतं कोण खेचू शकेल?

Описание к видео Karnataka Elections: Narendra Modi, Rahul Gandhi पैकी Lingayat मतं कोण खेचू शकेल?

#BBCMarathi #karnatakaelection #lingayat #hanuman
कर्नाटक निवडणुकीत हनुमानाचा मुद्दा गाजतोय.
एकीकडे हिंदुत्व, दुसरीकडे लिंगायत मतांचं राजकारण यापैकी कर्नाटकच्या निकालांवर अधिक परिणाम कशाचा होईल?
मतांच्या बाबतीत लिंगायत समाजाचा नेहमीच सत्तेवर पगडा राहिलेला आहे.
काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांपैकी कोण यात कुणाची सरशी होईल?

रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर
शूट - एडिट - शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке