अगरबत्ती उत्सव आणि प्रदर्शन-विक्री २०२४ डोंबिवली Agarbatti Utsav Exhibition Dombivali 2024

Описание к видео अगरबत्ती उत्सव आणि प्रदर्शन-विक्री २०२४ डोंबिवली Agarbatti Utsav Exhibition Dombivali 2024

#agarbattiperfume #dombivalikar #ganapati2023 #fragrance #attar #perfume #HSB #agarbatti_business #agarbatti #agarbatti2023 #dhoopsticks #agarbattiexhibition #exhibition #naturalfragrance #naturalexhibition #agarbatti #attars #naturalperfume #HSB #hemantsugandhibhandar #happyscented #scent #fragrancehouse #fragrance #mumbaifestival #spirituality #spiritualityfragrance #dombivalikar #marathalife #sugandhibhandar #sugandh

मंडळी,

आज आपण भेट देणार आहोत डोंबिवलीमधील सुगंधासाठी प्रसिद्ध असलेले श्री आशिष वैद्य व श्री नारायण वैद्य यांच्या HSB म्हणजेच, हेमंत सुगंधी भांडार या प्रदर्शनाला. जे विविधप्रकारच्या नैसर्गिक अर्क असलेल्या सुगंधांसाठी प्रसिद्ध आहेत.

HSB यांच्याकडे नैसर्गिक अर्क असलेले तब्बल ५० पेक्षा जास्त प्रकारचे अतिशय मनमोहक व समाधान देणारे सुगंध उपलब्ध आहेत.
अगरबत्ती, लॅांगस्टिक अगरबत्ती, धुपकांडी, अत्तर,अष्टगंध…अहो या गणपतींच्या दिवसांत नातेवाईक किंवा आप्तेष्टांना गिफ्ट देण्यासाठी या सर्वांचे एक combo pack सुद्धा येथे मिळेल ….
शिवाय यांच्याकडे फुलांचा शुद्ध अर्क वापरून बनवलेले… ९ वेगवेगळ्याप्रकारचे अत्तर सुद्धा एका खास बॅाक्स पॅक मध्ये उपलब्ध आहे...
डोंबिवली सह यांच्या इतर शाखा ठाणे, बदलापूर, सिंहगड रोड तसेच अगदी कोकणात चिपळूनला सुद्धा आहेत. डोंबिवलीतील हे प्रदर्शन ३० ॲागस्ट. पासून ४ सप्टें पर्यंत असणार असून या संबंधीचा details video आपल्या युट्यूब चॅनलवर मिळेलच तसेच या ठिकाणीचा पत्ता व नंबर decription box मध्ये देत आहोत. तर लवकरात लवकरच HSB च्या या खास प्रदर्शनाला भेट द्या आणि मराठालाईफ च्या insta page ला follow करून युट्यूब चॅनलला सबस्क्रायब करा.

पत्ता:~

एचएसबी एन्टरप्राइझेस प्रा. लि.
१-२ सदानंदन सीएचएस, ॲाप. बालभवन, सी दास रोड,
रामनगर डोंबिवली (पू.) ४२१२०१

HSB Enterprises Pvt. Ltd.
1-2 Sadanand CHS, Opp Balbhavan, C Das road, Ramnagar, Dombivali (E) 421201

Contact No. 88288 39595

Handles –
Youtube -    / @hsbfragrances  
Facebook -   / hsbfragrances  
Twitter -   / ashishv497220  
Instagram -   / hsbfragrances  
Website - www.hsbfragrances.com
LinkedIn -   / ashish-vaidya-077a6326b  
Explurger - https://app.explurger.com/dl/XVa2vboT...

Reach out to us by Email - at [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке