राहीचे बियाणे म्हणजे अति उत्तम 🧅 कांद्याची साईज जबरदस्त,रंग गुलाबी व डबल पत्तीचा माल🧅🧅 Rahee Seed

Описание к видео राहीचे बियाणे म्हणजे अति उत्तम 🧅 कांद्याची साईज जबरदस्त,रंग गुलाबी व डबल पत्तीचा माल🧅🧅 Rahee Seed

समृद्ध शेती, समाधानी शेतकरी

फुरसुंगी प्लस - प्रतिक्रिया 🧅


मी यावर्षी राही सीड्सचे बियाणे वापरल .बियाण्याला उतार अतिशय छान मिळाला . जवळपास हा उतार 90-95% मिळाला आहे. लागवडीनंतर 105-110 दिवसात काढणी केली एकंदरीत उत्पन्न हे एकरी 7-8 ट्रॉली मिळाला. सर्व शेतकऱ्यां सांगेन की हेच बियाणे वापरा. कांद्याची साइज पण चांगली आहे आणि रंग पण गुलाबी आहे. डबल पत्तीचा माल आहे.


श्री. चंद्रकांत सीताराम आहेर
रा. खर्डे , ता देवळा जि नाशिक


✅अधिक माहितीकरिता किंवा तुमच्या भागातील अधिकृत विक्रेते
बनण्यासाठी संपर्क करा.
📳 8482920808
📳 9096747635
#raheeseeds #राहीसीड्स #फुरसुंगी_प्लस
#phursungi_plus #onionfarmers

Комментарии

Информация по комментариям в разработке