उपवासाठी खास बनवले उकडीचे मोदक | फराळी मोदक रेसिपी तांदळाचे पीठ, रवा न वापरता उकडीचे मोदक मराठीत

Описание к видео उपवासाठी खास बनवले उकडीचे मोदक | फराळी मोदक रेसिपी तांदळाचे पीठ, रवा न वापरता उकडीचे मोदक मराठीत

उपवासाठी खास बनवले उकडीचे मोदक | फराळी मोदक रेसिपी तांदळाचे पीठ, रवा न वापरता उकडीचे मोदक मराठीत

#nehasrecipe

साहित्य :
1 वाटीत वरीचा पीठ
1 वाटीत ओल खोबर
अधीॅ वाटी गुळ
मीठ चिमूटभर
1 छोटा चमचा वेलची पूड
7-8 मनुका
8-9 काजू
1 छोटा चमचा खसखस
तूप गरजेनुसार

कृती :
1वाटी पाणी उकळून त्यात मीठ चिमूटभर, 1 चमचा तुप घालून वरील पीठ घालून मिक्स करुन घ्यावेत नंतर 2 मिनट झाकण ठेवून वाफ काढून घ्यावेत.
सारणासाठी :
एका कढईत तूप घालून त्यावर काजूचे तुकडे परतून त्यावर खसखस पण परतून घ्या.नंतर त्यात खोबर, गुळ, मणूका, वेलचीपूड घालून छान परतवून घ्या.
आता उकड काढलेल पीठ मळून घ्या.नंतर त्याच्या पारी करुन त्यात सारण भरुन मोदक करुन घ्यावेत व चाळणीवर वाफवून घ्यावेत.



#food #viralvideo #viralvideos #cooking #vupvas recipe
#modak recipe in marathi
#modak kase banvtat
#vupvas modak recipe
#Modal # modak recipe by master recipe by vishnu Manohar
#MadhuraRecipe Marathi
#prajktaskitchen
#saritas kitchen
#Modak banvayechi sopi padhat

Комментарии

Информация по комментариям в разработке