Nitesh Rane Live : मुंबई Tak चावडीवर उद्धव ठाकरे,मनोज जरांगे यांच्यावर काय बोलले? | Narayan Rane

Описание к видео Nitesh Rane Live : मुंबई Tak चावडीवर उद्धव ठाकरे,मनोज जरांगे यांच्यावर काय बोलले? | Narayan Rane

#MumbaiTakChavadi #NiteshRane #UddhavThackeray
भाजपचे आमदार आणि आक्रमक वक्तव्य करणारे नेते अशी ओळख असणारे नितेश राणे सध्या बरेच चर्चेत आहेत. मला हिंदूंचा गब्बर म्हणा अशी वक्तव्य करून वोट जिहादवर त्यांची महाराष्ट्राभरातली वक्तव्य सध्या बरीच चर्चेत आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरची टीका, दिशा सालियन प्रकरण,आगामी विधानसभा निवडणूक यावर मुंबई Tak चावडीवर भाजप नेते आणि आमदार नितेश राणेंशी खळबळजनक मुलाखत
#RPT0155 #RPT0284

Комментарии

Информация по комментариям в разработке