जर्मिनेटर ऍग्रो प्रॉडक्ट कंपनीकडून सरकारची फसवणूक - कृषी संशोधक शिवाजी देशमुख

Описание к видео जर्मिनेटर ऍग्रो प्रॉडक्ट कंपनीकडून सरकारची फसवणूक - कृषी संशोधक शिवाजी देशमुख

भारत सरकारला खोटे पुरावे देऊन जर्मिनेटर या ऍग्रो प्रोडक्ट कंपनीचे मालक डॅाक्टर धैर्यशील विनायक बावसकर यांनी
सहा ट्रेडमार्क मिळवले आहेत. असा आरोप कृषी संशोधक आणि उद्योजक शिवाजी देशमुख यांनी पुण्यात पत्रकार परीषद घेत केला आहे.
या प्रकाराची योग्य चौकशी करुन कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. बावसकर यांनी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. खोटी कागदपत्रे सादर करून शासनाचा महसूल बुडवल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.
कृषी यंत्रांशी संबधिक केस बावसकर पुणे जिल्हा न्यायालय, फारत सरकारचे ट्रेडमार्क आणि कॅापी राईट ॲाफीस याठीकाणी हरले आहेत. अशी माहीती देशमुख यांनी दिलीय.

Комментарии

Информация по комментариям в разработке