इंजिनिअरिंग ऍडमिशन वेळी कोणती ब्रांच घ्यावी ?| How to select for engineering brach during admission?

Описание к видео इंजिनिअरिंग ऍडमिशन वेळी कोणती ब्रांच घ्यावी ?| How to select for engineering brach during admission?

असंख्य विद्यार्थी आणि पालकांना सतावणारा हा प्रश्न सध्या पुन्हा एका ट्रेंडिंग मध्ये आलाय आणि त्याच एकमेव कारण म्हणजे १० वि आणि १२ वीचे निकाल.
नक्की कोणती ब्रांच ? कोणत्या ब्रांच ला किती स्कोप पुढं जाऊन करिअर ला वाव कश्या मध्ये असेल ? असे असंख्य प्रश्न आणि उगाच आजूबाजूला गोळा झालेली भीतीची गर्दी.
दुसऱ्या बाजूला अनेक महाविद्यालयांचे फोन त्यांच्या कडून दिली जाणारी अपूर्ण किंवा थोडीशी माहिती आणि मग तयार होणारा फोमो (FEAR OF MISSING OUT).
सगळ्यांना मी मदत करू शकत नाही किंवा मला ही सगळं माहित नाहीय. पण मला जमेल आणि झेपेल तितकं त्या सगळ्या पालक आणि विद्यर्थ्यांना जरूर सांगेन.

#admission #enginnering #diploma

Комментарии

Информация по комментариям в разработке