अजय ❤️ स्नेहल | कोकणातील पारंपरिक लग्न | Ajay❤️Snehal | Marathi Weeding | Kokanatil Paramparik Lagn

Описание к видео अजय ❤️ स्नेहल | कोकणातील पारंपरिक लग्न | Ajay❤️Snehal | Marathi Weeding | Kokanatil Paramparik Lagn

अजय ❤️ स्नेहल | कोकणातील पारंपरिक लग्न | साखरपुडा | Ajay ❤️ Snehal | Marathi Weeding | Sakahrpuda | Haladi | Wedding | Kokanatil Paramparik Lagn | Maharashtrian lagn

चि. अजय
( श्री. / सौ. यशवंती यशवंत दवंडे यांचा सुपुत्र )

चि. सौ. कां. स्नेहल
( श्री. / सौ. पल्लवी रविंद्र घडवले यांची सुकन्या )

विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन,
सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण...
सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन,
सासर-माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण...
यासाठी हवेत शुभाशीर्वाद व शुभेच्छांची सुखद रम्य पाखरण,

साखरपुडा, हळदी, घाना भरणे, लग्न लावणे ( मंगलाष्टके), सप्तपदी, कन्यादान, रुखवात, वरात भरणे , गृहप्रवेश, हळद उतरणे, लग्ना नंतर श्री सत्यनारायण पूजा
हे सर्व विधी कोकणामध्ये कशा प्रकारे पार पाडले जातात आणि कोकणातील पारंपरिक पद्धतीने कसं लग्न केलं जातं हे तुम्हाला या विडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे.
तर विडिओ शेवट पर्यंत नक्की बघा 😊

विडीओ आवडल्यास
LIKE👍🏻 | COMMENT📩 | SHARE 📲 करा
आणि
#KokaniAjay #कोकणीअजय
या चॅनेल वर नवीन असल्यास चॅनेल आवर्जून
SUBSCRIBE ⛔- Hit Bell Icon🛎️

मंडळी व्हिडिओ ची लिंक फेसबुक आणि व्हाट्सएपच्या ग्रुप वर नक्की शेर करा 😊👍🤝🙏

कोकणातील पारंपरिक लग्न
Marathi Weeding
Maharashtrian Wedding
Kokanatil Paramparik Lagn
Sakharpuda
Halad
Lagn
satyanarayan pooja vlog
satyanarayan pooja marathi
konkan vlog
सत्यनारायण पूजा विधि मराठी
‪@KokaniAjay‬ ‪@kokniomkar1084‬ @snehalghadavale
#kokaniajay #कोकणीअजय #कोकणी #kokniomkar1084 #कोकणीओंमकार
#satyanarayan_katha #wedding #weedingday #satyanarayan_pooja_vlog #weeding_full_video #weedingdecoration #weedingdjsongs #weedingdecoration #marathiweeding#satyanarayan_pooja_marathi #marathi #marathisong #konkan #kokani #kokanvlog #haldi #kokaniajay #viral #viralvideo #shortsvideo #lagngeet #lagnageet #sakharpuda #koligeet #लग्नाचेगाणे #लग्न #लग्नसोहळा #लग्नगीत #हळदी #हळदीचेगाणे #हळद #लोकगीत #लोकगीत_गीत #लोकगीत_ #कोळीगीत #साखरपुडा #कोकण #सत्यनारायणकथा #सत्यनारायण

Комментарии

Информация по комментариям в разработке