कोरड्या खोकल्यासाठी घरगुती उपाय | कोरडा खोकला घरगुती उपाय | korda khokla gharguti upay

Описание к видео कोरड्या खोकल्यासाठी घरगुती उपाय | कोरडा खोकला घरगुती उपाय | korda khokla gharguti upay

Dr. Isha is M.D. Ayurved. If you want to consult Dr. Isha, please book prior appointment through whatsApp message at 7058944367

Links to Buy:
Licorice Powder : https://amzn.to/3kFGd6B

👉कोरडा खोकला हा अतिशय त्रासदायक प्रकार तापानंतर बऱ्याच वेळा हात बरा होऊन जातो परंतु कोरडा खोकला तसाच राहतो अशावेळी हा उपाय अतिशय प्रभावीपणे काम करतो .
👉दिवसातून तीन वेळा ,तीन ते पाच दिवसांपर्यंत हे चाटण घ्यावे त्यावर कडकडीत गरम पाणी प्यावे.
👉तसेच ऍलर्जीक ब्रोंकाइटिस मध्ये सुद्धा अशा प्रकारचा कोरडा खोकला असतो. खोकून खोकून ढास लागते आणि थोडासा पांढरट कफ बाहेर पडतो. अशावेळी सुद्धा हा उपाय जास्त दिवस करावा लागतो परंतु आराम पडतो.
👉 त्याचप्रमाणे कोरोनाच्या तापानंतर सुद्धा कोरडा खोकला राहतो त्यामध्ये सुद्धा हा उपचार अतिशय प्रभावी ठरलेला आहे.
हा उपाय जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांना त्याचा फायदा मिळेल.
Enjoy Ancient wisdom with Dr. Isha's Palette# YouTube# subscribe

Комментарии

Информация по комментариям в разработке