Mimicry King Buddhaghosh Kasare.

Описание к видео Mimicry King Buddhaghosh Kasare.

बसून बोलू भाग-५

नमस्कार मित्रहो.

बसून बोलू च्या आणखी एका नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे.

या भागामध्ये आपण एका बहुआयामी व्यक्तीमत्वाला भेटणार आहोत. अनेक राजकीय नेत्यांचे आवाज उभा काढण्यामध्ये या मान्यवरांचा हात कोणीही धरू शकणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे.

आपल्या दृष्टी दोषावर मात करत आपली उपजीविका चालू ठेवण्यासाठी आपण एक कलात्मक आणि अनोखा मार्ग निवडला आहे
आपला छंद जोपासत असताना आणि अनेक राजकीय नेत्यांच्या आवाजाची नक्कल काढून आपण श्रोत्यांचे कान तृप्त केले त्याबद्दल त्रिवार धन्यवाद.

मोठमोठ्या बॅनर खाली काम करता करता आजच्या तारखेला आपण स्वतः देखील शो मिळवून ते यशस्वीरीत्या पार पाडता. खरच एक यशस्वी आणि वाखाणण्यासारखे बाब आहे

या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मंडळींसाठी आपण जे मार्गदर्शन केले ते अतिशय मोलाचे आहे

आपली ही स्वावलंबी वाटचाल पाहून पुन्हा एकदा मन अभिमानाने भरून आलं.

आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंतनाचा ठेवा अनुभवता येईल .

#mimicry
#voiceartist
#buddhghosh
#sharingmythoughts

श्री बुद्धघोष कासारे
YouTube channel link
   • रामदास आठवले यांचा हुबेहूब आवाज  

contact details
+91 79726 34533

(My affiliates)

👉GoPro Hero 7 black with accessories.
https://amzn.to/3caULIC

👉GoPro Mic Adapter
https://amzn.to/35Ryb6M

👉Laptop
https://amzn.to/3cfrOve

👉Tripod
Professional
https://amzn.to/3iGxUaa

Basic
https://amzn.to/2ZSaKpR

👉Light
https://amzn.to/2RDsFw4

👉Mic
1-BOYA BY M1
https://amzn.to/35TkmVc

2-BOYA BY MM1 Vlogging microphone
https://amzn.to/3iMryWK

👉Smartphone
iPhone 11 Pro (Black)
https://amzn.to/2FLSxDz

👉 Apple Watch
https://amzn.to/33HyNsP

👉Green Screen
https://amzn.to/2FA6On2

👉Earphone
https://amzn.to/3hP9nOW

👉Tremmer
https://amzn.to/33L3NIe



F O L L O W


YouTube
   / sharingmythouthts  

Instagram
  / sharingmythought  

Facebook
https://m.me/kiran.warankar.1

Twitter
  / smtvlogs  

PLEASE LIKE, SHARE AND SUBSCRIBE THIS CHANNEL FOR MORE INTERESTING VIDEOS

For Sponsership, queries and Channel colabs feel Free to write on
[email protected]


Regards
Sharing My Thoughts

Комментарии

Информация по комментариям в разработке