बैलाला वेगवान आणि पहिलवान बनवायचं असेल तर हे नक्की खायला घाला | जोडी नं. १ खाद्य | १०० % रिजल्ट आहे.

Описание к видео बैलाला वेगवान आणि पहिलवान बनवायचं असेल तर हे नक्की खायला घाला | जोडी नं. १ खाद्य | १०० % रिजल्ट आहे.

❤️ 👌🏻 जोडी नं. १ ☝🏼 ❤️

अधिक माहितीसाठी किंवा विकत घेण्यासाठी संपर्क करा.
● कु. मयुर देशमुख (कर्जत) - 8446718356
🔍 पत्ता - प्रवीण मेडिकल दहिवली, साई मल्हार चायनीज कॉर्नर शेजारी, कोंडीवडे रोड, लहान पुलाजवळ (दहिवली - कर्जत ) ता. कर्जत जि. रायगड, 410201 🔍

💞 तुमच्या जिवा शिवाच्या जोडी साठी , ओकामी बायोसायन्स घेऊन आले आहेत एक खास उत्पादन. 💕

👉🏼 महाराष्ट्रातले बैल विविध कामासाठी वापरले जातात, जसे की नांगर चालवणे, बैलगाडी ओढणे, बैलगाडा शर्यतीत पळण्यासाठी, घाना चालवणे. या सर्व कामांकरिता प्रचंड ताकदीची गरज असते व त्याकरता बळकट स्नायू लागतात. म्हणून बैलांकरिता पौष्टीक व प्रथिनयुक्त आहार अत्यंत महत्वाचा असतो, ज्यामुळे त्यांच्या स्नायूंची वाढ होऊन ते बळकट होतात. तसेच त्यांच्या आहाराचे नियोजन अत्यंत महत्वाचे असते, जेणेकरून त्यांना सर्व जीवनसत्त्वे, खनिजे आणि महत्वाची अमिनो अम्ले योग्य प्रमाणात मिळतील. त्यांच्या आहारात असे घटक हवेत जे त्यांची ताकद वाढवतील, त्यांना चपळ बनवतील व त्यांची पुनरुत्पादन क्षमता वाढवतील. 👌🏻

❤️ ह्या गरजा लक्ष्यात घेऊन ओकामी ने तयार केले आहे खास उत्पादन - जोडी नंबर १. ☝🏼

⭕ जोडी नंबर १ मध्ये उच्च दर्जाची प्रथिने (Protein) आहेत जी स्नायूंची क्षमता आणि बैलांची ताकद वाढवतात. जोडी नं. १ मध्ये विशिष्ट अमिनो आम्ले आहेत जी स्नायुना बळकटी देतात आणि योग्य जिवाणू आहेत जे पचन क्रिया सुधरवतात जेणेकरून दिलेले खाद्य नीट पचते आणि अंगी लागते याचबरोबर योग्य ती खनिजे आणि जीवनसत्त्वे आहेत जी परिपूर्ण पोषण पुरवतात. 👍🏼

⭕ फायदे ⭕
● गती मध्ये वाढ होते.
● स्टॅमिना वाढतो.
● भूक लागते.
● ६० % प्रोटीन पुरवते.
● 6 ग्राम कॅल्शियम पुरवते प्रत्येकी 100 ग्रामला.
● योग्य मिनिरल आणि व्हिटॅमिन पुरवते.
● बैलांची ताकद वाढवते.
● तब्येत सुधारते.
● चपळता वाढवते.
● पचन क्रिया सुधारते.
● रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
● स्नायूंची योग्य वाढ होते.
● ऊर्जा प्रदान करते.
● पुनरुत्पादन क्षमता वाढते.

🤏🏻 किती द्याल 🤌🏻
● मोठ्या बैलांकरिता प्रत्येकी 100 ते 200 ग्राम.
● लहान वासरांकरिता 50 ते 100 ग्राम

✋🏼 कसे द्याल - रोजच्या खाद्यामध्ये ऐनवेळेस कालवून देने. 👍🏼

✅ नैसर्गिकरित्या बनवले असल्याने बैलाला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाहीत 💯

⚱️ साठवण्याची पद्धत - थंड आणि कोरड्या जागी ठेवावे व उत्पादनाच्या तारखेपासून 6 महिन्यांपूर्वी वापर करावा. ⚱️

👉🏼 उत्पादकाचे नाव आणि पत्ता 👇🏼
● ओकामी बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड
● शेड क्रमांक २, सर्वोदय औद्योगिक वसाहत, आंबेघर, पेन - खोपोली रोड, ४०२१०७

⛔ सूचना - ओकामीद्वारे उत्पादित आणि विक्री केलेली सर्व उत्पादने संपूर्णपणे वनस्पती जन्य (शाकाहारी) आहेत. ऑर्डर च्या ७ - १० दिवसात सर्व उत्पादने वितरित होतील आणि उत्पादनाच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत संपवावी लागतील. योग्य प्रमाणात दिल्याने अपेक्षित परिणाम दिसेल. 👍🏼

💲 किंमत 💸
◆ तीन किलो ची बॅग - 600 रु. (जाग्यावर घ्यायला आल्यास) / (पार्सल हवे असल्यास) 730 रु.
◆ सहा किलो ची बॅग - 1100 रु. (जाग्यावर घ्यायला आल्यास) / (पार्सल हवे असल्यास ) 1330 रु

💯 टीप - ● पार्सल हवे असल्यास तुम्हाला अगोदर पत्ता आणि पैसे ऑनलाइन पाठवायला लागतील त्या नंतर ४ ते ५ दिवसांत पार्सल घरी पोच होईल.
● पार्सल ३ किलोच्या बॅग साठी १३० रु. जास्तीचे Delivery Charges घेतले जातात.
● पार्सल ६ किलोच्या बॅग साठी २३० रु. जास्तीचे Delivery Charges घेतले जातात.

⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔

===========================================

खाली दिलेल्या आमच्या काही इतर "Social Media" लिंक.

( "Maharashtra Bailgada Sharyat" )

Instagram ID :-   / maharashtra_bailgada_sharyat  

Facebook Page ID -   / maharashtrabailgadasharyat  

Facebook Group ID :-
  / 243904606278796  

Share Chat ID :-
https://b.sharechat.com/BKhzeFjPLfb

Tweeter ID :- https://twitter.com/MH_Bail_Sharyat?t...

Email ID :- [email protected]
------------------------------------------------------------------------------------

पशुखाद्य
बैल पशुखाद्य
जोडी नं 1
बैलांसाठी खुराक
खास बैलांसाठी तयार केलेला खुराक
जोडी नं १
वेगवान आणि ताकदवान बैल
ओकामी बायो सायन्स कंपनी
jodi no. 1
bailansathi khurak
khas bailansathi tayar kelela khurak
ocamy bioscience
vegvan takadvan bail
khurak
Bailgada Sharyat
Bailgada Sharyat Song
Bailgada Sharyat Live
Bailgada Sharyat Dj Song
Bailgada Song

#bail
#bail_khillari
#bailanchi_sharyat
#bailgada
#pandharishethphadke
#bailgadapremi
#bailgada_song
#bailgada_sharyat_official
#bailgadaa5000
#sharyat_bailgada
#sharyatshaukeen
#khillar
#khillari_bail
#bail_khillari
#khillari_sharyat
#Sharyat_bailgada
#bailanchi_sharyat
#शर्यत
#sharyat
#phadke
#बैलगाडा
#bailgada
#song
#bail
#lakshya
#sharyat_song
#rahulpatil
#pandharinath_phadke_bailgada_sharyat
#pandharinath_phadke
#rahul_bhai
#mathur
#1010sarkar
#बैलगाडा
#बैलगाडा_जीव_की_प्राण
#बैलगाडा_मालक
#बैलगाडा_शर्यत_गाणी
#बैलगाडा_शौकिन
#बैलगाडा_शर्यत_सातारा
#khurak
#jodi_no._1
#jodi_no_1
#ocamy_bioscience_company

===========================================

Copyright Disclaimer : - Under Section 107 Of The Copyright Act 1976, Allowance Is Made For FAIR USE For Purpose Such A As Criticism, Comment, News Reporting, Teaching, Scholarship And Research. Fair Use Is A Use Permitted By Copyright Statues That Might Otherwise Be Infringing. Non - Profit, Educational Or Personal Use Tips The Balance In Favor Of FAIR USE.

Комментарии

Информация по комментариям в разработке