प्रिया भिडेंनी मातीविना फुलवली गच्चीवर बाग

Описание к видео प्रिया भिडेंनी मातीविना फुलवली गच्चीवर बाग

#SakalMedia #Sakalvideo #Terracegarden #sakal #SakalNews #MarathiNews #video #Pune #महिलादिनविशेष #Priyabhide

प्रिया भिडेंनी मातीविना फुलवली गच्चीवर बाग
पुणे : प्रिया भिडे यांनी पाचव्या मजल्यावरच्या गच्चीवर मातीविना बाग फुलवली आहे. परिसरातील रस्त्यांवर पडणारा पालापाचोळा यासाठी सत्कारणी लावत टायर, प्लॅस्टिक बाटल्या व रंगाच्या डब्यांचाही खुबीने वापर करून झाडं जोपासली आहेत. येथे पक्षांच्या किलबिलाटात कळतच नाही की, आपण गजबजलेल्या वस्तीत असा रानवा अनुभवतो आहोत.
(व्हिडिओ : नीला शर्मा)


-------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the 🔔
----------
Find us here also 👇🏻
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक :   / sakalnews  
'सकाळ' ट्विटर :   / sakalmedianews  
'सकाळ' इन्स्टाग्राम :   / sakalmedia  
Email ID: [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке