कोणते खत कोणत्या खता बरोबर मिसळू नये ? Which fertilizers should not be mixed

Описание к видео कोणते खत कोणत्या खता बरोबर मिसळू नये ? Which fertilizers should not be mixed

पिकाला खते देताना कोणते खत कोणत्या खताबरोबर मिसळू नये ? Which fertilizers should not be mixed


============================================================
पिकाला खते देताना कोणते खत कोणत्या खताबरोबर मिसळू नये ?
============================================================
🌟 प्रश्न- पिकाला खते देताना कोणते खत कोणत्या खताबरोबर मिसळू नये ?


👉 उत्तर-


( खतांच्या काही जोड्या ज्या की आपण कधीही एकमेकात मिसळू नयेत. )


नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये विद्राव्य खत कोणत्या खतामध्ये मिक्स करू नये व त्याचे दुष्परिणाम काय होतात त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे


🔴 कॅल्शीयम नायट्रेट - अमोनियम सल्फेट


🟠 कॅल्शीयम नायट्रेट - पोटॅशियम सल्फेट


🟡 कॅल्शीयम नायट्रेट - अमोनियम फोस्फेट


🟢 कॅल्शीयम नायट्रेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट


🔵 कॅल्शीयम नायट्रेट - फोस्पेरिक एसिड


🟣 कॅल्शीयम नायट्रेट - सल्फ्युरिक एसिड


⚫ अमोनियम फोस्फेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट


🟤 पोटॅशियम सल्फेट - अमोनियम सल्फेट


🟠 कॅल्शीयम नायट्रेट - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज


🔴 पोटॅशियम कलोराइड - पोटॅशियम सल्फेट


🟢 पोटॅशियम सल्फेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट


🟣 पोटॅशियम सल्फेट - सल्फुरिक एसिड


🟡 अमोनियम फोस्फेट - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज


⚫ फोस्फरिक एसिड - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज

Комментарии

Информация по комментариям в разработке