Israel says Hezbollah Hassan Nasrallah killed, हिजबुल्लाह प्रमुख नेत्याचा मृत्यू, पुढे काय?

Описание к видео Israel says Hezbollah Hassan Nasrallah killed, हिजबुल्लाह प्रमुख नेत्याचा मृत्यू, पुढे काय?

#bbcmarathi #hezbollah #nasrallah #israel #lebanon
इस्रायलने बैरूतवर 27 सप्टेंबरला केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाह संघटनेचे प्रमुख हसन नसरल्लाह यांचा मृत्यू झाल्याचं इस्रायली संरक्षण दल (IDF)ने म्हटलं होतं. हसन नसरल्लाह आता जगात दहशत माजवू शकणार नाही, असं IDFने X वर पोस्ट केलं होतं. आता या घटनेच्या काही तासांनी हिजबुल्लाहने माहिती दिलीय की, हसन नसरल्लाह यांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायल वि. हिजबुल्लाह संघर्ष आणखी तीव्र होणार?

विश्लेषण - जेरेमी बॉवेन
आवाज - गुलशनकुमार वनकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке