कोरडा घे गं खांद्यावर सजनी फोटो काढुया 𝗞𝗼𝗿𝗱𝗮 𝗚𝗵𝗲 𝗚 𝗞𝗵𝗮𝗻𝗱𝘆𝗮v𝗮𝗿 𝗦𝗮𝗷𝗮𝗻𝗶 𝗽𝗵𝗼𝘁𝗼 𝗞𝗮𝗱𝗵𝘂𝘆𝗮

Описание к видео कोरडा घे गं खांद्यावर सजनी फोटो काढुया 𝗞𝗼𝗿𝗱𝗮 𝗚𝗵𝗲 𝗚 𝗞𝗵𝗮𝗻𝗱𝘆𝗮v𝗮𝗿 𝗦𝗮𝗷𝗮𝗻𝗶 𝗽𝗵𝗼𝘁𝗼 𝗞𝗮𝗱𝗵𝘂𝘆𝗮

कोरडा घे गं खांद्यावर सजनी फोटो काढुया Korda Ghe Ga Khandyawar Sajani photo Kadhuya महालक्ष्मी गीत

स्नेह नमस्कार 🙏🏼 आपल्या सर्वांच्या भेटीला आई महालक्ष्मी च थोडंसं आगळं वेगळं गीत घेऊन आलो आहोत
हे गीत माझ्या बरोबर गायिका पुजा ताई बागल यांनी पहिल्यांदाच गायलं आहे सहकलाकार म्हणून अत्यंत सुंदर भुमिका सृती पगारे यांनी साकारलेली आहे.. तुमच्या सर्वांचे आशिर्वाद कायम पाठीशी आहेतच 👆👆 आणि अशीच राहतील अशी आशा अपेक्षा 🙏🏼🌹

गीत गायक पोतराज🎤📝 लक्ष्मण आण्णा ननवरे

गायिका 🎤 पुजा ताई बागल

सहकलाकार 💏 सृती पगारे

संगीत 🎹यलप्पा आण्णा

रेकॉर्डिंग स्टुडिओ.🎧राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी

आपण माझ्या सर्व गीतांना भरभरून प्रेम दिले आहे या ही गाण्याला द्याल अशी आशा आहे🙏🏼
आवडलं तर नक्कीच
like comments share subscribe
करा हि विनंती 🙏🏼
धन्यवाद 🙏🏼आपला
लक्ष्मण (आण्णा) ननवरे
#annananaware #पोतराजाचीगाणी

मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
Follow करू शकता🙏🏼

My new You tube channel    / @lakhanannananaware  

Fecbook   / anna.nanawareinstag  

instaram
  / anna_nanaware  
photo Kadhuya
आण्णा ननवरे
अण्णा ननवरे
लखाबाईची गाणी
Potrajachi gani
धनी फोटो काढूया
कोरडा घेगं खांद्यावर
पोतराजाची गाणी
lakhabai chi gani
anna nanaware
laxmi aaichi gani
फोटो काढूया
Khandobachi Arti

Комментарии

Информация по комментариям в разработке