चप्पल आणि बूटात लपले आहे आपल्या प्रगतीचे रहस्य

Описание к видео चप्पल आणि बूटात लपले आहे आपल्या प्रगतीचे रहस्य

आपल्या चपला बुटांच्या माध्यमातूनही आपले लक खराब होऊ शकते. पूर्वापार अनेक धारणा आणि समजुती चपलांच्या बाबतीत आहेत. जसे की चपला उलट्या पडल्या तर घरात कटकट होतात. आजारपण लागते . या धारणा कोणत्या ते ऐकुया त्या व्हिडिओमध्ये

Комментарии

Информация по комментариям в разработке