navratri special|devichi gani|karmalyachi majhi kamlai mata|marathi songs|swarsandip|स्वरसंदिप

Описание к видео navratri special|devichi gani|karmalyachi majhi kamlai mata|marathi songs|swarsandip|स्वरसंदिप

गीत/संगीत/गायक/संदिप पाटील
गीत/गायक/कृष्णा जाधव
रिदम/तौफिक पठाण
ढोलकी/विजय जाधव
डफ/अशोक गवळी
रेकॉर्डिंग/स्वरसंदिप स्टुडिओ,पुणे रोड सहारा नगर
करमाळा 7057470262
तुच माझी आई तूच माझी दाता
करमाळ्याची माझी कमलाई माता.....२
नवसाला पावती हाकेला धावती
तूच आई माझ्या जीवनाची सारथी
करीन तुझी सेवा जीव भक्तांचा
हळदी चंदनाचा मळवड कुंकवाचा
प्रेम भक्तीने देवी चरणी तुझ्या माथा
करमाळ्याची.....
डिकमळ पाहुनी आले गहिवरून
भक्तावर साऱ्या आहे तुझं ऋण
भक्त होती गोळा तुझ्या आरतीला
नवरत्नांच्या नवरात्रीला
उघडलया दार देवी हर्ष वाटे आता
करमाळ्याची.....
करमाळ्यात आहे आई तुझं ठाण
संदिप कृष्णा गाती सुरात गाणं
मागतो मी मागणं करून वंदन
सुखी राहूदे ग गुरू चंदन
धन्य झालो आई रूप तुझं पाहता
करमाळ्याची.....

Комментарии

Информация по комментариям в разработке