आई सोबत गेलो खाडीमध्ये पालका आणायला आणि पालकांच्या बनवल्या वड्या आणि पातोला | MUD FOOD |SEA FOOD

Описание к видео आई सोबत गेलो खाडीमध्ये पालका आणायला आणि पालकांच्या बनवल्या वड्या आणि पातोला | MUD FOOD |SEA FOOD

#seafood #आगरी_रेसिपी #ashwingharat

मित्रांनो आज मी माझ्या आयवसोबत आलोय खाडीमध्ये आणि आजच्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार पालका आणि त्याची रेसिपी.
पालका म्हणजे काय हे जास्त लोकांना माहित नाही पालका खाडीमध्ये मातीत असतात.
या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयन्त करतो .
आणि जर ही पालक कोणी खाल्ली असतील तर त्यांनी कंमेंट करून सांगा त्यांची जुनी आठवण परत येईल.
मी आपले आगरी पद्धतीने बनवलेले पालकाचे वडे आणि पातोले जास्त लोकांना माहीत पडावा म्हणून दाखवले.
धन्यवाद 🙏
-------------------------------------------------------------------------
Instagram

Ashwin Gharat https://www.instagram.com/vlogsashwin...

Sneha Gharat
  / snehashwin22  

Facebook Page
  / ashwin-vlogs-931245513887690  
..............................................................................
खाडी मध्ये गेलो फॅमिली सोबत चिंबोरी खणायला आणि बनवली चिंबोऱ्याची चवदार बिर्याणी | MUD CRAB |
   • खाडी मध्ये गेलो फॅमिली सोबत चिंबोरी ख...  

No Food No Water Challange करताना खाल्ला Japan's POISONOUS Pufferfish!! Almost Died!!
   • No Food No Water Challange करताना खाल...  

खाडीमधला 24 तासाचा भयानक अनुभव | 24 HOURS SOLO SURVIVAL | NO FOOD | CATCH AND COOK
   • खाडीमधला 24 तासाचा भयानक अनुभव | 24 H...  

खाडी मध्ये काढले 12 तास | SOLO 12 HOURS NO FOOD CHALLANGE SURVIVAL
   • खाडी मध्ये काढले 12 तास | SOLO 12 HOU...  

बेलपाडा गावातून घेतला जिवंत BARAMUNDI FISH आणि बनवली चवदार रेसिपी | Grand Baramundi
   • बेलपाडा गावातून घेतला जिवंत BARAMUNDI...  

आज होडीत जाऊन पागोळ्यांनी पकडल्या चिंबोऱ्या आणि बेडूक मासा | Crab | Frog Fish
   • आज होडीत जाऊन पागोळ्यांनी पकडल्या चिं...  

खाडीतला डावला भाजी आणि खाडीतल्या ताज्या कोळंबी आईने बनवली चवदार रेसिपी
   • खाडीतली डावला भाजी आणि खाडीतल्या ताज्...  

स्नेहानी आकड्याने पकडला खूप मोठा चिंबोरा आणि घरी आणून आगरी पद्धतीने बनवला झनझणीत चिंबोऱ्यांचा कालवण
   • स्नेहानी आकड्याने पकडला 1 किलोचा मोठा...  

खाडीमधल्या चिंबोऱ्या (खेकडे) पकडले मोठे मोठे Crab catching and Cooking on fire
   • खाडीमधल्या चिंबोऱ्या (खेकडे) पकडले मो...  

आईच्या हाताचं चुलीवरचा गावठी कोंबडा, चुलीवरची भाकरी, आगरी जेवण, गावरान कोंबडा
   • आईच्या हाताचं चुलीवरचा गावठी कोंबडा, ...  

बहिणीने भाऊबीज भेट दिली जिताडा,शिवरा आणि खूप मोठे मोठे मासे 😍
   • बहिणीने भाऊबीज भेट दिली जिताडा,शिवरा ...  

खूप वेगवेगळ्या प्रकारचे ताजे आणि मस्त मासे | Diwale Gaon
   • खूप वेगवेगळ्या प्रकारचे ताजे आणि मस्त...  

2 Kg Black Pompret Cutting | Halwa Cutting | Fish Cutting Skills
   • 2 Kg Black Pompret Cutting | Halwa Cu...  

मावशीची कॅन्टीन
   • Maushi Chi Canteen/ Best Seafood / Na...  

सकाळी 6वाजता गेलो मच्छी पकडायला
   • सकाळी 6 वाजता गेलो मच्छी पकडायला आणि ...  

नवीन पनवेल फिश मार्केट
   • नवीन पनवेल फिश मार्केट | Fish Market ...  

पनवेल सुखी मच्छी मार्केट
   • ओल्ड पनवेल रिटेल सुखी मच्छी मार्केट P...  

पनवेल उरण नाका फिश मार्केट
   • पनवेल शहरातील सर्वात मोठा मासळी बाजार...  

If you haven’t SUBSCRIBED yet, please do cause I’m not going to stop producing content. LINK -   / ashwinvlogs  
____________________________________________

Music Credit
Best No Copyright Music Channle Check Out
   / djshahmoneybeatz  

Комментарии

Информация по комментариям в разработке