Skankarpali Recipe

Описание к видео Skankarpali Recipe

दिवाळीच्या फराळात ला सर्वात पहिला पदार्थ आज आपण बनवणार आहोत त्यात आपण बनवणार आहोत शंकरपाळी तर शंकरपाळे अगदी खासदार कुरकुरीत अशी होतात त्यासाठी खास टिप्स आणि ट्रिक्स आपण येथे पाहिलेले आहेत त्याचबरोबर अगदी सिक्रेट पदार्थ घेऊन आपणही शंकरपाळी बनवलेली आहेत खूप छान चविष्ट असे शंकरपाळी बनतात त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया
1 वाटी दूध
1 वाटी तूप
1 वाटी साखर
7 वाटी मैदा
पाऊण चमचा सुंठ बडीशोप पावडर
अर्धा चमचा इलायची पावडर
अगदी थोडासा मीठ
#viralvideo #trendingshorts #marathirecepi #shortrecipes #song #trendingvideo #marathireceipe #marathi #cooking #trending #शंकरपाळीरेसिपी#शंकरपाळी #shankarpalirecipeinmarathi #shankarpalikashibanvavi#howtomakeshankarpali#दिवाळीफराळरेसिपी #diwalispecial#दिवाळी_फराळ#shankarpalirecipeinhindi#shankarpalirecipeinmarathi #mharastrianrexipe#indianrecipe#indianfood#divalifaralbymissmangalskitchen#missmangalskitchenrecipe#सshankarpaliरेसिपी

Комментарии

Информация по комментариям в разработке