सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
आज डबा नसताना हि केला डब्यासाठी नवा पदार्थ | कुरकुरीत स्वीटकॉर्न आप्पे, Crispy Sweetcorn Appe Recipe
मुलांचा डब्बा रेसिपी | टिफिन रेसीपी | भाताचे आप्पे रेसिपी | कुरकुरीत भाताचे आप्पे | स्वीट कॉर्न आप्पे रेसिपी मराठी |Mulancha dabba recipe | Tiffin recipe | Bhatache appe recipe | Kurkurit bhatache appe | Sweet corn appe recipe marathi | Tiffin recipe
साहित्य | Ingredients
• उकडलेला बटाटा १ कप | Boiled potato 1 cup
• उकडलेले स्वीटकॉर्न १ कप | Boiled sweet corn 1 cup
• उकडलेले हरभरे १ कप | Boiled chickpeas 1 cup
• शिजवलेला भात १/२ कप | Cooked rice 1/2 cup
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• हळद १/४ टीस्पून | Turmeric 1/4 tsp
• धने पूड १ टीस्पून | Coriander powder 1 tsp
• मिरची पावडर १ टीस्पून | Red chili powder 1 tsp
• जिरे १ टीस्पून | Cumin seeds 1 tsp
• चिरलेली कोथिंबीर १/४ कप | Chopped coriander leaves 1/4 cup
• तूप गरजेप्रमाणे | Ghee as required
कृती -
• एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा, त्यात स्वीट कॉर्न घालून ५ मिनिटे उकळू द्या, मग पाण्यातून घालून निथळायला ठेवा
• आता एका मिक्सिन्ग बाउल मध्ये उकडलेला बटाटा किसणीने किसून घ्या.
• त्यामध्ये उकडलेले हरभरे, तयार भात, उकडलेले स्वीटकॉर्न, हळद, मीठ, मिरची पावडर, धने पूड, जिरे आणि कोथिंबीर घालून चांगले मिसळून घ्या.
• आता याचे आप्पे पात्रात मावतील एवढ्या साईझ चेक गोळे करा.
• आता आप्पे पात्र गरम करा, त्याला थोडे तूप लावा. त्यामध्ये गोळे ठेवा, आणि मंद आचेवर झाकून २-३ मिनिटे एक बाजू भाजून घ्या, पुन्हा वरून थोडे तूप किंवा तेल लावा, उलटून घ्या आणि दुसरी बाजू पण झाकून २-३ मिनिटे भाजून घ्या.
• आता न झाकता दोन्ही बाजू मोठ्या आचेवर भाजा.
• टोमॅटो केचप सोबत सर्व्ह करा.
How to make Sweet Corn Tikki Appe | Crispy appe for tiffin recipe
• In a pot, bring water to a boil. Add the sweet corn and boil it for 5 minutes. Then drain the water and set the corn aside to cool.
• In a mixing bowl, grate the boiled potato using a grater.
• Add boiled chickpeas, cooked rice, boiled sweet corn, turmeric, salt, red chili powder, coriander powder, cumin seeds, and chopped coriander leaves. Mix everything well.
• Now make small round balls from the mixture—just the right size to fit into the appe pan cavities.
• Heat the appe pan (paniyaram pan) and grease it lightly with ghee or oil.
• Place the prepared balls into the cavities, cover, and cook on low flame for 2–3 minutes on one side.
• Then add a little more ghee or oil on top, flip them over, cover again, and cook for another 2–3 minutes on the other side.
• Finally, remove the lid and cook both sides on high flame until crispy and golden.
• Serve hot with tomato ketchup.
Other Recipes
नाष्टासेंटरसारखे लुसलुशीत जाळीदार आप्पे | मऊ जाळीदार आप्पे करताना ४ चुका टाळा २नियम पाळा Appe Recipe • नाष्टासेंटरसारखे लुसलुशीत जाळीदार आप्पे | ...
डाळ तांदळाचे आप्पे | टम्म फुगलेले वरून कुरकुरीत आतून जाळीदार आप्पे वापरा या 5 टिप्स Daal Tandul Appe • डाळ तांदळाचे आप्पे | टम्म फुगलेले वरून कुर...
रेशनच्या तांदळाचे आप्पे व टोमॅटो चटणी | डाळ तांदळाचे परफेक्ट प्रमाण घेऊन मऊसूत, जाळीदार Appe Recipe • रेशनच्या तांदळाचे आप्पे व टोमॅटो चटणी | डा...
रेशनच्या तांदळाची पांढरीशुभ्र इडली आणि ५ प्रकारचा नाष्टा | आंबोळी, डोसा, आप्पे South Indian Recipes • रेशनच्या तांदळाची पांढरीशुभ्र इडली आणि ५ प...
सकाळी घाईत नाष्टा डब्यासाठी 1/2 तासात खुसखुशीत ज्वारीचे आप्पे | Jowar Aappe Recipe | Saritas kitchen • सकाळी घाईत नाष्टा डब्यासाठी 1/2 तासात खुसख...
एकाच मिश्रणापासून ५ नाष्ट्याचे प्रकार | सकाळचा नाष्टा ज्वारीचे आप्पे, कुरकुरीत डोसा Breakfast Recipe • एकाच मिश्रणापासून ५ नाष्ट्याचे प्रकार | सक...
सकाळचा नाश्ता ४ पदार्थ | सकाळच्या घाईत, हरभऱ्याचं थालीपीठ, ज्वारीचं धिरडं, पराठे 4 Nashta Recipes • सकाळचा नाश्ता ४ पदार्थ | सकाळच्या घाईत, हर...
नाष्टयाला बिना सोडा/इनो ज्वारीच्या पीठाचा उत्तपा | ज्वारीची आंबोळी Jwari Dosa Recipe| Saritaskitchen • नाष्टयाला बिना सोडा/इनो ज्वारीच्या पीठाचा ...
इडली मऊ होत नाही? या 7 टिप्स वापरुन परफेक्ट इडली सांबार | Idli Sambar Recipe | Saritaskitchen • इडली मऊ होत नाही? या 7 टिप्स वापरुन परफेक्...
1kg तांदळाचे इडली पीठ व १० लोकांचे सांबार | नाश्तासेंटरसारख्या मऊसूत इडलीसाठी ३ चुका टाळा IdlyRecipe • 1kg तांदळाचे इडली पीठ व १० लोकांचे सांबार ...
#Mulanchadabbarecipe #Tiffinrecipe #Bhatacheapperecipe #Kurkuritbhatacheappe #Sweetcornapperecipemarathi #saritakitchenmarathi #मुलांचाडब्बारेसिपी #टिफिन रेसीपी #कुरकुरीतभाताचेआप्पे #स्वीटकॉर्नआप्पेरेसिपीमराठी #सरिताकिचनमराठी
Timeline
• Video summary 00:00
• Step1 00:50
• Step2 01:24
• आप्पेचे मिश्रण 02:04
• आप्पे करणे 03:50
#saritaskitchen #सरिताकिचन #breakfastrecipes #easybreakfastrecipes
For collaboration enquiries – [email protected]
Информация по комментариям в разработке