आषाढी एकादशी | Aashadi Ekadashi 2022 | Smt L.B. Joshi Foundation

Описание к видео आषाढी एकादशी | Aashadi Ekadashi 2022 | Smt L.B. Joshi Foundation

🙏🏻🔅 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !! 🙏🏻🔅🛕🚩🚩🚩

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

🙏🏻🪔भारतीय संस्कृती, परंपरा, सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांमध्ये एकादशीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

📅 प्रत्येक मराठी महिन्यात दोन एकादशी येतात. आषाढ शुक्ल पक्षाची एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी होय.

⏳🪔 असं म्हणतात की या एकादशी पासून सर्व देव देवता ४ महिन्यांसाठी शयन करतात. यालाच चातुर्मास म्हणतात. या वर्षी देवशयनी एकादशी 10 जुलाई ला आहे.

🙏🏻आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते पंढरपूरची वारी. 🪘🛕🚶🏻‍♂️🚶🏻‍♀️वर्षभरात येणाऱ्या २४ एकादशीमध्ये आषाढी एकादशीचे महत्त्व विशेष आहे.🪔

🔸 FOLLOW US ON BELOW ALL LINKS 🖇️
YouTube -    / smtlbjoshifoundation  
Facebook -   / lbjoshihighschool  
Instagram -   / lbjoshihighschool  
Website - https://smtlbjoshifoundation.in/
✅✅✅✅✅✅✅✅✅
LIKE👍🏻 COMMENT And SHARE *️⃣
🙏🏻God Bless🙏🏻

#ekadashi2022
#smtlbjoshienglishhighschool
#smtlbjoshifoundation
#babyworldpreschool
#school
#education
#pandurang

Комментарии

Информация по комментариям в разработке