Mayuresh Wanjale Speech Khadakwasla : हे कमवलं मी, बापाचं नाव घेत रडला, राज ठाकरेंसमोर पहिल भाषण

Описание к видео Mayuresh Wanjale Speech Khadakwasla : हे कमवलं मी, बापाचं नाव घेत रडला, राज ठाकरेंसमोर पहिल भाषण

#RajThackeray #Khadakwasla : खडकवासल्याचा निकालच लावून टाकला, मयुरेश वांजळे यांचं संपूर्ण भाषण : खडकवासला पुणे
राज ठाकरेंनी खडकवासल्याची सभा गाजवली । रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश वांजळे यांच्यासाठी 'राजगर्जना' । राज ठाकरे यांचं आज झालेलं संपूर्ण भाषण #Pune #MayureshWanjale #RameshWanjale
Ramesh Wanjale Son Mayuresh Wanjale Speech at Khadakwasla
पुणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणारे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज जाहीर सभा होणार आहे. तर याच मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढविणारे साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले असून, त्यांची सभादेखील आजच या मतदारसंघात होणार आहे.
खडकवासला मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारार्थ शरद पवार हे बालाजीनगर, धनकवडी येथे सभा घेणार आहेत. पाच वाजता ही सभा होईल. तर याच मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेले मनसेचे उमेदवार मयुरेश वांजळे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची जाहीर सभा सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील शिंदे मैदानावर होणार आहे. सायंकाळी सात वाजता ही सभा होईल. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दोन्ही जाहीर सभा घेणार असल्याने या सभांमध्ये एकमेकांवर टीकेची झोड उठवित प्रत्युत्तर देणार का? याकडे लक्ष लागले आहे.
मनसेनं खडकवासला मतदारसंघात दिवंगत मनसे आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना तिकीट दिली आहे. त्यामुळे खडकवासला मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. २००९ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेनं १३ आमदार निवडून आणले होते. त्यातील खडकवासला मतदारसंघात रमेश वांजळे हे विजयी झाले होते.
#MNS



raj thackeray,raj thackeray live today,raj thackeray live,raj thackeray speech,raj thackeray interview,raj thackeray latest speech,uddhav thackeray,raj thackeray latest,raj thackeray news,raj thackeray latest news,mns chief raj thackeray,mns raj thackeray,raj thackeray today speech,raj thackeray viral,raj thackeray thane live,raj thackeray sabha,abp majha live,marathi news live today,raj thackeray exclusive,abp maza marathi live,raj thackeray latur

mayuresh wanjale,mayuresh ramesh wanjale,ramesh wanjale son mayuresh wanjale,mayuresh ramesh wanjale video,ramesh wanjale,mayuresh vanjale,ramesh wanjale son,sayali ramesh wanjale,ramesh wanjale speech,raj thackeray on ramesh wanjale,ramesh wanjale family,ramesh wanjale daughter,golden mla ramesh wanjale,ramesh wanjale dialogue,ramesh wanjale mns,sayali ramesh wanjale pune,ramesh wanjale pune,ramesh wanjale biography,sayali wanjale

khadakwasla vidhansabha,khadakwasla,khadakwasla vidhan sabha,khadakwasla vidhansabha umedwar,khadakwasla vidhansabha umedvar,khadakwasla vidhansabha election,khadakwasla vidhansabha candidate,bjp canidate khadakwasla vidhansabha,khadakwasla vidhansabha bjp candidate,bjp candidate khadakwasla vidhansabha,nana patekar on khadakwasla vidhansabha,vidhansabha,khadakwasla news,vidhansabha election,khadakwasla vidhan sabha candidate

#rajthackeraylive #rajthackeraylivetoday #rajthackeraylivetodaytv9marathi #rajthackeraylivespeechtodaythane #rajthackeraylivetodayspeech #rajthackeraylivesabhatoday #rajthackeraylivepressconferencetoday #rajthackeraylivenewstoday #rajthackeraylivetodaythane #rajthackeraylivethane #rajthackeraylivekankavli #rajthackeraylivepunetoday #rajthackeraylivespeechtodaylivepune #rajthackeraylivenews #rajthackeraylivetodayshivajipark #rajthackerayliveand #rajthackeraylivetodayabpmaza #rajthackeraylivespeechtoday #rajthackerayliveshivajipark #rajthackeraylivetodaypune #rajthackeraylivezee24taas #rajthackeraylivetodaytv9marathigudipadwa #rajthackeraylive2024

#rajthackeraylive Raj Thackeray : विद्यमान आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे पुन्हा एकदा वरळी विधानसभेसाठी मैदानात उतरले आहेत. महायुतीकडून अद्याप आदित्य ठाकरेंच्या विरोधात आव्हान उभं करण्यात आलं नसलं तरीही मनसेने मात्र त्यांचा गडी या रणांगणात उतरवला आहे. संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना वरळीची उमेदवारी मनसेकडून देण्यात आली आहे. त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी संदीप देशपांडेंसाठी खास पत्र लिहित संदीप तुला वरळीतून निवडून यावच लागेल असा राजमंत्रही दिला आहे

राज ठाकरेंच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा काकाने पुतण्याविरुद्ध शिवतीर्थ आणि शिवसेना भवनाच्या अंगणातच शड्डू ठोकलाय. आदित्य ठाकरे हे जेव्हा पहिल्यांदा वरळीतून उभे राहिले होते, त्यावेळी मनसेकडून कोणाताही उमेदवार मैदानात उतरवण्यात आला नव्हता. पण अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असताना ठाकरेंकडून मात्र उमेदवार रिंगणात उतरवण्यात आलाय. त्यानंतर राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना वरळीचं आव्हान यशस्वीरित्या पेलण्याच्या शुभेच्छा आणि सूचना दिल्या आहेत.
#LIVE Raj Thackeray Live
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

-
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube :    / viralinindia1  
► Facebook :   / viralinindiayoutube  

Комментарии

Информация по комментариям в разработке