पांडुरंगाच्या कपाळी टिळा का लावला जातो ? विठ्ठलाच्या टिळाचे रहस्य ! Pandhricha Pandurang

Описание к видео पांडुरंगाच्या कपाळी टिळा का लावला जातो ? विठ्ठलाच्या टिळाचे रहस्य ! Pandhricha Pandurang

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
विठ्ठलाच्या कपाळी विशिष्ट प्रकारचा टिळा लावला जातो त्याचा अर्थ काय?
भगवंत टिळा का लावतात ?
परमेश्वर प्रभू विठ्ठलाच्या कपाळी विशिष्ट प्रकारचा टिळा लावला जातो त्याच अर्थ काय !
टिळया बद्दल माहिती ! रहस्य
पांडुरंगाचा टिळा व गुगल चे लोकेशन चिन्ह सारखंच आहे. हा जणू योगायोग ...
साऱ्या जगातील रस्ते शेवटी विठ्ठलाकडेच येत आहेत...

संत तुकाराम महाराज अभंग
सुंदर मुख साजिरें । कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नाग खोपा । केशर कस्तुरी मळवटीं वो ।
विशाळ व्यंकट नेत्र । वैजयंती तळपे कंठीं वो । कास पीतांबराची । चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥

जय हरी विठ्ठल
जय जय राम कृष्ण हरी


#vitthaltilastory
#पांडुरंगाचा_टिळा
#vitthal
#panduranga
#vithoba
#vithal
#vithalea
#vithala
#pandharpur
#varkari
#vitthalmandir
#pandharpurwari
#santtukaram
#rukhmini
#पांडुरंग

#marathimotivationandhistory
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected]


तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.

Комментарии

Информация по комментариям в разработке