Iran Vs Israel War Effect on India: सोनं महाग होणार आणि तेलही, युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार ?

Описание к видео Iran Vs Israel War Effect on India: सोनं महाग होणार आणि तेलही, युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार ?

#BolBhidu #IranVsIsrael #CrudeOil

इस्रायल आणि इराणमध्ये आता संघर्ष पेटला असून इस्रायलने इराणसमर्थित हमास, हौथी आणि हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनांवर कारवाई केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं मंगळवारी इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली. यानंतर इस्रायलनंही त्यांना योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली. इराणने आमच्यावर क्षेपणास्त्र डागून गंभीर चूक केली आहे. त्यामुळे आता होणाऱ्या परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा इस्रायलने दिला आहे. यात इस्रायलला पाठिंबा देण्याचंही अमेरिकेनं म्हटलं आहे. म्हणजेच येत्या काळात इराणला मोठ्या अडचणींना सामोरं

जावं लागू शकतं. यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं जाऊ शकतं. देशातील जनता आधीच प्रचंड महागाईनं त्रस्त आहे. या संघर्षाचा जसा इराण इस्राईल यांच्यावर परिणाम होणार आहे तसाच भारतावर सुद्धा निश्चितपने परिणाम होणार आहे.. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी दोन्ही देशांमधले युद्ध त्रासदायक ठरेल कारण भारत आपल्या तेल आणि वायूचा मोठा भाग या प्रदेशातून आयात करतो. भारतावर या संघर्षाचा काय परिणाम होईल हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке