निसर्गरम्य खरसई धरण आणि परिसर, खरसई धरण,kharsai Dam, धरण परिसर, खरसई धरण परिसरातून दिसणारं खरसई गाव.

Описание к видео निसर्गरम्य खरसई धरण आणि परिसर, खरसई धरण,kharsai Dam, धरण परिसर, खरसई धरण परिसरातून दिसणारं खरसई गाव.

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात खरसई हे एक मोठं गाव असून या गावाशेजारीच लघू पाठ बंधारे विभाग यांचे मार्फत एक मोठं धरण बांधले आहे.या धरणाच्या बांधाची रचणा मातीचा बांध अशी असून हे धरण खुप खोल आहे.थरण आणि धरण परिसर पाहण्यासारखे आहे. धरण परिसरातून खरसई गावाचं सौंदर्य खुप सुंदर दिसते.

Комментарии

Информация по комментариям в разработке