Shivaji Maharaj यांचा पुतळा कोसळताच Raj Thackeray संतापले, सरकारवर कडाडले | Sindhudurg

Описание к видео Shivaji Maharaj यांचा पुतळा कोसळताच Raj Thackeray संतापले, सरकारवर कडाडले | Sindhudurg

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #shivajimaharaj #sindhudurg #pmmodi

नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्यावर उभारण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट नाही. महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी नाराज झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ ला मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त येऊन लोकार्पण केलं होत.

.............
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке