Dhak Bahiri I Thrilling And Most Dangerous Trek In Sahyadri 😱

Описание к видео Dhak Bahiri I Thrilling And Most Dangerous Trek In Sahyadri 😱

A Film By : JBVLOGS ( Balaji Jamkhede )

Locations - Dhak Bahiri Trek In Lonavala
#dhak_bahiri #maharashtra_forts #jb_vlogs
महाराष्ट्र शासन वण विभाग -
आपत्कालीन नं - 7620230231

▶️ My Vlogging Setup ◀️
-----------------------------------------------------
▶️ Main Vlogging Camera: https://amzn.to/3c3m35d
▶️ Main Camera Lens: https://amzn.to/3tDLiRy
▶️ Recording Mic : https://amzn.to/3vNMMug
▶️ Second Vlogging Camera: https://amzn.to/3tHrQTS
▶️ Action Camera 1: https://amzn.to/2ORVA1H
▶️ Action Camera 2 : https://amzn.to/3r5HKWB
▶️ Vlogging Tripod : https://amzn.to/3cUT5nm
▶️ Selfie Stick Action Camera : https://amzn.to/3tIZXLs
-----------------------------------------------------

Connect JBVLOGS On

► Youtube - https://tinyurl.com/yxcn9pdv
► Facebook -   / jbvlogsofficial  
► Instagram -   / jbvlogsoffi.  .

लोणावळ्याच्या उत्तरेला दहा मैलांवर असलेल्या राजमाची किल्ल्यावर वर्षभर दुर्गप्रेमी जात असतात. मात्र याच राजमाचीजवळ निबीड अरण्यात असलेल्या बुलंद आणि बेलाग अशा ढाकच्या किल्ल्याची फारशी कोणाला ओळख नाही. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असणार्‍या सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’ असे म्हणतात.किल्याचे स्थान व रचना पाहाता याचा ऊपयोग टेहळणीसाठी केला जात असावा.

आजकाल बरेच जण अर्धवट माहितीच्या आधारे किंवा साहस करण्याच्या ऊद्देशाने ढाकच्या किल्ल्यावर जातात. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. यापूर्वी अनेक जणांचा या ठिकाणी पडून मृत्यु झालेला आहे.

पहाण्याची ठिकाणे :
ढाकच्या किल्ल्याचे दोन भाग आहेत. १) बहिरीची गुहा / ३ लेण्यांचा समुह , २) ढाकचा किल्ला.


आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!

धन्यवाद !!

Комментарии

Информация по комментариям в разработке