Ghogandi business

Описание к видео Ghogandi business

जालना - "काठीनं घोंगडं घेऊन द्या की रं.. मला बी जत्रेला येऊं द्या की," या गाण्यात उल्लेख केलेली ही घोंगडी महाराष्ट्रात प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे. ग्रामीण भागात या घोंगडीला खूप महत्त्व असलं, तरी शहरी भागातील 'युज एण्ड थ्रो' संस्कृतीत तिचं अस्तित्वच संपुष्टात येताना दिसतंय. शिवाय या व्यवसायातून पुरेसं उत्पन्न मिळत नसल्यानं घोंगडी बनवणारे हात आता दुसऱ्या उद्योगधंद्याकडं वळताहेत.

Комментарии

Информация по комментариям в разработке