Maharashtra Budget : Eknath Shinde सरकारने लाडकी बहिण ते शेतीसाठी वीजमाफी, काय घोषणा केल्या ?

Описание к видео Maharashtra Budget : Eknath Shinde सरकारने लाडकी बहिण ते शेतीसाठी वीजमाफी, काय घोषणा केल्या ?

#BolBhidu #MaharashtraBudget2024 #AjitPawarBudget

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभा निवडणूकीच्या आधी होणाऱ्या शेवटच्या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा घोषित केल्या. यंदाच्या विधानसभेला महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी २१ ते ६० वयोगटातील महिलांसाठी मध्यप्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला १५०० रूपये दिले जाणार आहेत.

याशिवाय शेतकरी, अल्पसंख्यांक समाज, युवावर्गाला आकर्षित करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. आजच्या अर्थसंकल्पातून अजित पवार आणि महायुतीने नेमक्या कोणत्या घोषणा केल्या पाहूया आजच्या या व्हिडिओतून

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке