संत ज्ञानेश्वर महाराज विष्णूचे अवतार आहेत का?

Описание к видео संत ज्ञानेश्वर महाराज विष्णूचे अवतार आहेत का?

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. माऊली ज्ञानेश्वर महाराज या संत परंपरेचे शिरोमणी आहेत. समाजामध्ये काही लोक जे तुकाराम महाराजांना आदर, गौड़ीय आचार्य जनाना आदर देतात, मध्य आचार्य आणि श्री वैष्णव आचार्य याना आदर देतात पण माऊली ज्ञानेश्वर महाराजाना आदर देते नाहीत. इतर संप्रदायाचे ही भक्त ज्ञानेश्वर माऊलींचा कशाप्रकारे आदर करतात हेच मी या व्हिडिओमध्ये सांगितले तेही त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या आधारे...

Комментарии

Информация по комментариям в разработке