११ कळ्यांचे उकडीचे मोदक|| मऊसुत उकडीचे २१ मोदकाचे योग्य प्रमाण|| टीप्स सहीत

Описание к видео ११ कळ्यांचे उकडीचे मोदक|| मऊसुत उकडीचे २१ मोदकाचे योग्य प्रमाण|| टीप्स सहीत

११ कळ्यांचे उकडीचे मोदक|| मऊसुत उकडीचे २१ मोदकाचे योग्य प्रमाण|| टीप्स सहीत
गणपतीला आवडणारा नैवेद्य म्हणजे मोदक. आपण हे मोदक दरवर्षी करतो. पण बऱ्याच वेळेला मोदकाच्या पाकळ्या नीट जमत नाहीत, मोदकाला चिरा पडतात, किंवा अजून काही तरी बिघडते, हया सर्व समस्यांवर उपाय म्हणजे हा व्हिडिओ हया व्हिडिओ मध्ये ऊत्तम मोदक होण्यासाठी भरपूर टिप्स दिलेल्या आहेत.
उकडीचे मोदक बनवण्यासाठी साहित्य:
२ कप ओल्या नारळाचा कीस
१ कप गुळ
२ चमचे तूप
१/२ कप सुकामेवा
१ चमचा वेलची पूड
१/२ चमचा जायफळ पूड
१ चमचा खसखस

तांदळाची पिठी करण्यासाठी साहित्य:

२ कप बासमती तांदुळाची पिठी
२ कप पाणी
चवीनुसार मिठ
१ चमचा तूप
#गणेशचतुर्थीस्पेशलउकडीचेमोडक
#उकडीचेमोदकरेसिपी #modakrecipe #SonalHomekitchenModakrecipe #ukadichemodakrecip #तांदळाच्याउकडीचेमोदकरेसिपी
#Sonalhome kitchen
#सोनलहोमकिचन

Комментарии

Информация по комментариям в разработке