* स्वर्गीय बापूजी ना शत शत नमन...💐🙏

Описание к видео * स्वर्गीय बापूजी ना शत शत नमन...💐🙏

न. मा. द महाविद्यालय गोंदिया

दि.17 ऑगस्ट 2024
रोजी न. मा. द महाविद्यालयात गोंदिया शिक्षण संस्थान चे संस्थापक स्वर्गीय श्री.मनोहर भाई पटेल (बापूजी) यांच्या पुण्यतिथि निम्मित न.मा.द महाविद्यालयात गोंदिया शिक्षण संस्थान चे सचिव (पूर्व विधायक) मा.राजेंद्र जैन तसेच गोंदिया शिक्षण संस्थान चे संचालक मा.निखिल जैन उपस्थित होते...
तसेच न.मा.द महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वर्ग आणि राष्ट्रीय सेवा योजना चे विद्यार्थी मा.प्रफुल भाई पटेल यांच्या घरी जाऊन मा.मनोहर भाई पटेल यान्ना विनम्र अभिवादन केला...



#शतशतनमन
#nmd#nss#

Комментарии

Информация по комментариям в разработке