जे पाहिजे ते मिळवा | आकर्षणाचा सिद्धांत | Law Of Attraction in Marathi

Описание к видео जे पाहिजे ते मिळवा | आकर्षणाचा सिद्धांत | Law Of Attraction in Marathi

नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स सादर करत आहेत मराठीतील पहिला ऑनलाईन Law of attraction - आकर्षणाचा सिद्धांत ट्रेनिंग प्रोग्रॅम

मित्रहो,
"विचार बदला, जग बदलेल" हा सिद्धांत म्हणजे Law of Attraction , आकर्षणाचा सिद्धांत !
आपण जसा विचार करतो, तसेच अनुभव आपल्याला येतात आणि तसेच परिणाम आपल्या आयुष्यात घडत जातात.

याच त्रिकालाबाधित नियमाचा वापर करून आपण आयुष्यात हव्या त्या सर्व गोष्टी आकर्षक करू शकतो.

विशेष सूचना - आपण सर्वजण जाणते- अजाणतेपणी हा नियम वापरून आपल्या आयुष्यात बऱ्यावाईट गोष्टी आकर्षित करत आहोतच !

या ट्रेनिंगमध्ये मराठीतून law of attraction वापरण्याच्या योग्य पद्धती आणि दैनंदिन वापरासाठी टेकनिक्स शिकता येतील. या टेकनिक्स आपण लगेचच वापरायला सुरुवात करू शकता.

त्याचसोबत आम्ही तुम्हाला यशस्वीपणे law of attraction वापरता यावे म्हणून सपोर्ट करूच !

कार्यक्रमाची रूपरेषा -
ट्रेनर - वृंदा आचार्य (सर्टीफाईड law of attraction coach)
एकूण नऊ आठवडे, प्रत्येक आठवड्याला एक तासाचे एक ऑनलाईन लाईव्ह सेशन असे आठ ग्रुप सेशन्स
प्रत्येकी एक तासाचे एक वैयक्तिक ऑनलाईन लाईव्ह सेशन
एक महिन्यानंतर एक फॉलोअप सेशन
27 सप्टेंबर पासून सुरू
दर शुक्रवारी संध्याकाळी 5 ते 6
सर्व ग्रुप सेशन्सचे विडिओ रेकॉर्डिंग पुढील 3 महिने पाहण्यासाठी उपलब्ध
​ ट्रेनिंग मधील सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र

Law of attraction संबंधित अधिक माहितीसाठी हा एक तासाचा विडिओ अवश्य पहा -
   • जे पाहिजे ते मिळवा | आकर्षणाचा सिद्धा...  

ट्रेनिंग बद्दल अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशन साठी https://www.netbhet.com/LOA येथे क्लिक करा किंवा 908 220 5254 या क्रमांकावर फोन / व्हाट्सअप्प करा.

भेटूया, ट्रेनिंगमध्ये ऑनलाईन !!

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
==============================================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
=========================================
आमचे ऑनलाईन मराठी कोर्सेस -
===================
व्यवसाय आणि उद्योजकता
===================
उद्योजकता विकास प्रशिक्षण
https://learn.netbhet.com/learn/EDP? Entrepreneurship Development Program

बिझनेस प्लान कसा तयार करावा?
https://learn.netbhet.com/learn/busin... How to create Business Plan?

उद्योगवाढीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर
https://learn.netbhet.com/learn/tech-... Digital Technology for Business Growth

=================
सोशल मिडिया मार्केटिंग
=================

इंस्टाग्राम मार्केटिंग एक्स्पर्ट
https://learn.netbhet.com/learn/Insta... Instagram For Business

इंस्टाग्रामची ओळख
https://learn.netbhet.com/learn/Insta... Instagram Fundamentals

ट्विटरची ओळख
https://learn.netbhet.com/learn/Twitt... Twitter Fundamentals

ट्विटर मार्केटिंग एक्स्पर्ट
https://learn.netbhet.com/learn/Twitt... Twitter Marketing Expert

फेसबुक मार्केटिंग एक्स्पर्ट
https://learn.netbhet.com/learn/Faceb... Facebook Marketing Expert

लिंक्डइनचा प्रभावी वापर
https://learn.netbhet.com/learn/Linke... Linkedin strategies for Business Groth

युट्युब मधून ऑनलाइन पैसे कमवण्याची कला
https://learn.netbhet.com/learn/YTMONEY? How to Make money from Youtube

सोशल मीडियाचा प्रभावी वापर
https://learn.netbhet.com/learn/SMPT? Social Media Power Tips

===================
वेब डिझाईन आणि प्रोग्रामिंग
===================

वर्ड प्रेस वेबसाइट बनवायला शिका
https://learn.netbhet.com/learn/WP1? Web desiging with Wordpress

CSS प्रोग्रामिंग शिका मराठीतून !
https://learn.netbhet.com/learn/CSS? CSS Fundamentals

HTML प्रोग्रामिंग शिका मराठीतून !
https://learn.netbhet.com/learn/learn... HTML Fundamentals

=========================
संगणक आणि उपयोगी सोफ्टवेअर
=========================

मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट
https://learn.netbhet.com/learn/excel? Microsoft Excel Expert

मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्स्पर्ट
https://learn.netbhet.com/learn/word? Microsoft Word Expert

मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट एक्स्पर्ट
https://learn.netbhet.com/learn/power... Microsoft Powerpoint Expert

मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे कीबोर्ड शॉर्टकट्स
https://learn.netbhet.com/learn/excel... MS Excel- Keyboard shortcuts

जीमेल चा प्रभावी वापर
https://learn.netbhet.com/learn/Gmail... Gmail productivity Expert

फेसबूकसाठीच्या महत्त्वाच्या टिप्स
https://learn.netbhet.com/learn/Faceb... Facebook Tips And Tricks


=========================
करिअर आणि व्यक्तिमत्व विकास
=========================

लक्ष्य ! एक प्रेरणास्रोत
https://learn.netbhet.com/learn/laksh... Lakshya! Marathi Motivational Vedios

मुलाखतीची तयारी
https://learn.netbhet.com/learn/Inter... Interview Preparation

वेळ व्यवस्थापन
https://learn.netbhet.com/learn/Time? Time Management

ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती
https://learn.netbhet.com/learn/Setti... Goal Settings and Achieving


धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com

Комментарии

Информация по комментариям в разработке