देवगड बीच (devgad bich ) कोकणातील स्वर्ग म्हणजे कोकणातील सूंदर बीच

Описание к видео देवगड बीच (devgad bich ) कोकणातील स्वर्ग म्हणजे कोकणातील सूंदर बीच

देवगड हे गाव महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे. देवगड तालुक्याचे ठिकाण आहे.


हा लेख देवगड याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, देवगड (निःसंदिग्धीकरण).

देवगड किल्ला

देवगड हापूस आंबा
देवगड हे गाव 'देवगड हापूस' आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.

देवगड येथे समुद्रकिनारी एक देवगड किल्ला आहे.

तसेच देवगड हे एक महत्त्वाचे बंदर आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.[१]

Комментарии

Информация по комментариям в разработке