Manoj Jarange Patil LIVE : नाशिकमध्ये जरांगेंची शांतता रॅली दाखल, जनतेची तुफान गर्दी

Описание к видео Manoj Jarange Patil LIVE : नाशिकमध्ये जरांगेंची शांतता रॅली दाखल, जनतेची तुफान गर्दी

#manojjarangepatil #manojjarange #nashik

नाशिकमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप होणार असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी ही शांतता रॅली काढली होती. छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये समारोप होत असून अनेक दिवसांपासून छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे अशी लढत बघायला मिळत आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेकदा दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना आपण बघितलं आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке