जास्त प्रोटिन खाल्ल्यामुळे शरीराला धोका? | Dr. Pranita Ashok | EP - 3/5 | Behind The Scenes

Описание к видео जास्त प्रोटिन खाल्ल्यामुळे शरीराला धोका? | Dr. Pranita Ashok | EP - 3/5 | Behind The Scenes

मद्यपान केल्यामुळे खरंच वजन वाढतं का? डाएट निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा? किटो डाएटचा कंटाळा का येतो? गरजेपेक्षा जास्त प्रोटीन खाणं शरीरासाठी धोकादायक असतं का?

आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांची मुलाखत, भाग ३

'व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : https://thinkbank.in/

#diet #weightloss #proteinintake

Комментарии

Информация по комментариям в разработке